उद्या लाँच होणार आहे Tata Tigor EV, तिच्या सेगमेंटमधली सर्वात स्वस्त आणि मस्त कार!

EV कार खरेदी करायच्या विचारात आहात? मग टाटाची ही नवीन हॅचबॅक कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

उद्या लाँच होणार आहे Tata Tigor EV, तिच्या सेगमेंटमधली सर्वात स्वस्त आणि मस्त कार!
Tigor EVImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 4:28 PM

मुंबई, इंधनदारवाढ आणि प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आता बरेच जण इलेक्टोनिक कारकडे वाळत आहेत, मात्र या गाड्या इतर सेगमेंटच्या तुलनेने महाग असल्याने सामान्य ग्राहकांची फारशी पसंती मिळत नव्हती. आता मात्र  टाटा ज्या प्रीमियम ईव्ही हॅचबॅकची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते ते आता बुधवारी लॉन्च होणार आहे. टाटा 28 सप्टेंबर रोजी लाँच करून Tigor EV मॉडेलची बुकिंग (Booking) सुरू करेल. विशेष म्हणजे, ही पहिली प्रीमियम EV हॅचबॅक असेल आणि त्याची किंमत आत्तापर्यंत येणाऱ्या EV पेक्षा कमी असणार आहे . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटाने टिगोर ईव्हीची किंमत 10 लाख (On road Price) रुपयांपेक्षा कमी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कार लॉन्च होण्याआधी त्याचे अनेक फीचर्स देखील समोर आले आहेत. ही कार लॉन्च झाल्यानंतर आता टाटाच्या तीन ईव्ही बाजारात असतील. Tigor च्या आधी Nexon EV आणि Nexon EV Max ने देशाच्या EV मार्केटमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

हे आहेत खास फीचर्स

  1. कंपनीने यामध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा दिली आहे.
  2. कारमध्ये 26kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक असेल.
  3. ते एका तासात 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल.
  4. पूर्ण चार्ज केल्यानंतर कार सुमारे 300 किमी अंतर कापते.
  5. यात Z कनेक्ट असेल जे स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करेल.

इंटेरिअरही खास असेल

Tigor EV ला आकर्षक आणि  खास बनवण्यासाठी कंपनीने त्याच्या इंटीरियरमध्येही मोठे बदल केले आहेत. त्याचा डॅशबोर्ड ड्युअल कलरमध्ये सादर केला जाईल. यासोबतच हरमन कंपनीची इन्फोटेनमेंट सिस्टीमही असेल. कार प्रीमियम लेदर सीट कव्हर्ससह येईल. त्याचबरोबर कंपनीने सीटच्या कुशनमध्येही काही बदल केले आहेत. मात्र, टिगोरच्या मूळ डिझाइनशी  छेडछाड झालेली नाही.

हे सुद्धा वाचा

EV मार्केटवर टाकणार छाप

टिगोर लाँच केल्यामुळे टाटा ईव्ही मार्केटमध्ये आपले वर्चस्व पूर्णपणे प्रस्थापित करेल. Nexon EV च्या प्रचंड मागणीमुळे कंपनीने Tigor चे EV मॉडेल काढण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा कंपनीने या मॉडेलबद्दल माहिती दिली, तेव्हापासून लोक त्याच्या बुकिंगची वाट पाहत होते. आता कंपनीने नवरात्रात ही कार लॉन्च केली आहे. तथापि, कंपनीने यावर अद्याप कोणत्याही प्रकारची सूट किंवा ऑफरची माहिती दिलेली नाही.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.