- Marathi News Automobile Top 5 best selling bikes of india, Bike selling report of May 2021 announced
लॉकडाऊन काळातही देशात दुचाकींची जोरदार विक्री, ‘या’ 5 गाड्यांना सर्वाधिक पसंती
हिरो स्प्लेंडर या बाईकने मे 2021 मध्ये एचएफ डीलक्स बाईकला मागे टाकत विक्रीच्या बाबतीत देशात पहिलं स्थान पटकावलं आहे.
1 / 5

दरमहा फक्त 1794 रुपये द्या आणि हिरोची ही जबरदस्त बाईक घरी आणा
2 / 5
सर्वाधिक विक्री होणाऱ्या दुचाकींच्या यादीत Hero HF Deluxe दुसऱ्या क्रमांकावर आहे. मे महिन्यात कंपनीने या बाईकच्या 42,118 युनिट्सची विक्री केली आहे.
3 / 5
तिसऱ्या क्रमांकावर Bajaj Pulsar ही बाईक आहे. कंपनीने मे महिन्यात या बाईकच्या 17,006 युनिट्सची विक्री केली आहे.
4 / 5
TVS Apache देशात विक्रीच्या बाबती चौथ्या क्रमांकावर असलेली बाईक आहे.
5 / 5
भारतातील सर्वात लोकप्रिय स्कूटर Honda Activa देशात पाचव्या क्रमांकावर आहे. होंडाने अॅक्टिव्हाच्या 17,000 युनिट्सची विक्री केली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
मी त्याच्या बरगड्या...राहुल भट्टनं अभिनेत्याला केलेली बेदम मारहाण
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
एकेकाळी किलोला ३० लाख भाव, हिमालयीन व्हियाग्रा आता का झाले कवडीमोल?
मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय, सहा पिकांवर MSP वाढवण्यासह सह 2.79 लाख..
स्टीलच्या भांड्यावर रंगीबेरंगी डाग? घरातच आहे त्यावरचा सोपा उपाय!
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
दुष्काळाची झळ तुळजाभवानीच्या दर्शनालाही, भाविकांची संख्या रोडावली
आमदार रोहित पवारांकडून नंदुरबारच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
शहापूर तालुक्यात पावसाचं आगमन , जोरदार वाऱ्यामुळे मांडव उडाले
नवी मुंबई- एपीएमसी बाजारात सीताफळाच्या दरात 30 टक्क्यांची घसरण
शिर्डीच्या साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन साजरा