Ola S1 ते Hero Electric Optima, 1 लाखाहून कमी किंमतीत 4 इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात

| Updated on: Dec 13, 2021 | 8:32 PM

भारतीय टू व्हीलर बाजारातील इलेक्ट्रिक वाहनांचं सेगमेंट झपाट्याने विस्तारत आहे. Ola S1 ते Hero Electric Optima पर्यंत अनेक चांगल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स भारतीय बाजारात उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

1 / 5
भारतीय टू व्हीलर बाजारातील इलेक्ट्रिक वाहनांचं सेगमेंट झपाट्याने विस्तारत आहे. Ola S1 ते Hero Electric Atria पर्यंत अनेक चांगल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स भारतीय बाजारात उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. या स्कूटर्सना उत्तम ड्रायव्हिंग रेंज आणि अनेक चांगले फीचर्स मिळतात.

2 / 5
Hero Electric Optima चे फीचर्स: या Hero स्कूटरची ऑन-रोड किंमत 51,440 रुपये आहे, जी LX (VRLA) व्हेरिएंटची किंमत आहे. या स्कूटरचे एकूण चार व्हेरिएंट आहेत. या स्कूटरचा कमाल वेग ताशी 25 किलोमीटर इतका आहे. ही स्कूटर पूर्ण चार्ज होण्यासाठी 8-10 तास लागतात आणि बॅटरी पूर्ण झाल्यावर ही स्कूटर 50 KM ची रेंज देते.

3 / 5
Ola S1 ते Hero Electric Optima, 1 लाखाहून कमी किंमतीत 4 इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात

4 / 5
Bajaj Chetak चे फीचर्स : बजाज चेतकची दिल्लीतील ऑन-रोड किंमत 1,00,000 रुपये आहे, तर प्रीमियम व्हेरिएंटची किंमत 1.15 लाख रुपये आहे. इको मोडवर ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 90KM ची रेंज देते. ही स्कूटर केवळ 5 तासांत पूर्णपणे चार्ज होते, तर 60 मिनिटांत 25 टक्के चार्ज होते. बॅटरीवर सात वर्षांची वॉरंटी आहे.

5 / 5
PURE EV Epluto चे फीचर्स : ही स्कूटर 73,000 रुपयांच्या ऑन-रोड किमतीत खरेदी केली जाऊ शकते. या स्कूटरच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास ती सिंगल चार्जवर याला 120 किमीची रेंज देते. तसेच या स्कूटरचा टॉप स्पीड 60 किमी इतका आहे. या स्कूटरच्या बॅटरीवर पाच वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.