Bank Holidays: डिसेंबरमध्ये इतके दिवस बँका राहणार बंद, पटापट कामं उरका

| Updated on: Nov 26, 2021 | 6:55 PM

वर्ष संपण्यापूर्वी तुम्ही तुमची सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हीही बँकेशी संबंधित कोणत्याही कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी डिसेंबरमध्ये बँका किती दिवस कामकाजासाठी बंद राहतील, याची यादी नक्की तपासा.

1 / 5
नवी दिल्लीः Bank Holidays in December 2021: काही दिवसांनंतर वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. वर्ष संपण्यापूर्वी तुम्ही तुमची सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हीही बँकेशी संबंधित कोणत्याही कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी डिसेंबरमध्ये बँका किती दिवस कामकाजासाठी बंद राहतील, याची यादी नक्की तपासा.

2 / 5
या सुट्ट्यांच्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या कामाची यादी तयार करून बँकेत जाऊन काम करून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तसेच तुमचे कामही वेळेत पूर्ण होईल. डिसेंबर महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील हे जाणून घेण्यासाठी तुम्ही भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने जारी केलेली यादी पाहू शकता.

3 / 5
Bank Holidays: डिसेंबरमध्ये इतके दिवस बँका राहणार बंद, पटापट कामं उरका

4 / 5
आरबीआय बँक

आरबीआय बँक

5 / 5