कर्मचार्‍यांच्या पगारवाढीसंदर्भात मोठा निर्णय, आता वाढीव पगार कधी मिळणार?

आता आयोगाचा अहवाल 31 ऑगस्टपर्यंत लागू होणार नाही. अशा परिस्थितीत कर्मचार्‍यांना वाढलेल्या पगारासाठी थोडा जास्त काळ थांबावे लागणार आहे. salary increase employees

| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 4:13 PM