‘या’ बड्या कंपन्यांसोबत काम करा आणि दिवसाला कमावा 5000 रुपये, वाचा काय आहे बिझनेस प्लॅन

| Updated on: Feb 22, 2021 | 9:57 AM

या व्यवसायातून ई-कॉमर्स कंपनीतून तुम्हाला दिवसाला 5 हजार रुपये कमावण्याची संधी आहे.

1 / 9
कोरोनाच्या भीषण संकटानंतर जर तुम्ही कामाच्या शोधत असाल किंवा तुम्हाल बिझनेस आयडिया हवी असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, Amazon, Flipkart आणि Snapdeal सारख्या ई-कॉमर्स कंपन्यां त्यांच्यासोबत काम करण्याची एक उत्तम संधी देत आहेत. तुम्ही या कंपन्यांसाठी प्रॉडक्ट डिलिव्हरीचं काम करू शकता.

2 / 9
या व्यवसायातून ई-कॉमर्स कंपनीतून तुम्हाला दिवसाला 5 हजार रुपये कमावण्याची संधी आहे.

या व्यवसायातून ई-कॉमर्स कंपनीतून तुम्हाला दिवसाला 5 हजार रुपये कमावण्याची संधी आहे.

3 / 9
ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये (E-commerce companies) डिलिव्हरी कंपनी म्हणून तुम्हाला काम करावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला या कंपन्यांचे लॉजिस्टिक पार्टनर व्हावं लागेल.

4 / 9
फ्लिपकार्ट

फ्लिपकार्ट

5 / 9
असा वाचवा तुमचा खर्च - या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिलिव्हरी बॉईज. यासाठी तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर किंवा पोस्टर छापून जाहिरात करू शकता.

6 / 9
mutual funds

mutual funds

7 / 9
इतकंच नाही तर तुम्ही इंधनाचा खर्चही त्यांना करायला सांगून तसं पॅकेज द्या. अशा प्रकारे तुम्ही दुचाकी, इंधन खर्च आणि देखभाल या खर्चापासून वाचाल.

8 / 9
रोज कमवाल 5000 पेक्षा जास्त पैसे - जर तुम्ही अगदी पद्धतशीर आणि बचतीच्या दृष्टीने व्यवसाय सुरू केला तर या ई-कॉमर्सच्या वेबसाइटवरून तुम्ही रोज 5,000 रुपये आणि दर महिन्याला तब्बल 1,50,000 रुपये कमवू शकता.

9 / 9
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी पाच कंपन्यांचे लॉजिस्टिक पार्टनर तुम्ही बनू शकता. यामुळे तुमचा मासिक उत्पन्नाचा आकडा 7 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल