आजपासून सुरू होतोय Flipkart चा मोठा सेल, ‘या’ फोनवर मिळणार 10 हजारांपर्यंत डिस्काऊंट

| Updated on: Oct 15, 2020 | 9:24 AM

या फोनवर थेट 10 हजारांचं डिस्काऊंट मिळणार आहे. कोणते आहेत ते फोन पाहूयात...

1 / 11
कोरोनाच्या काळात बाहेर जाण्यासाठी परवानगी नसल्याने ऑनलाईन शॉपिंगचं महत्त्व वाढलं आहे. रोज नव्या ऑफर्स आणि डिस्काऊंटसह ऑनलाईन बाजारात मोठा व्यापार सुरू आहे. अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट नेहमीच ग्राहकांसाठी सूट असते. आताही 15 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेजची विक्री सुरू झाली आहे तर 16 ऑक्टोबरपासून अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सुरू होईल. यामध्ये आनंदाची बातमी म्हणजे या ऑनलाईन उत्सवाह ग्राहकांसाठी मोठ्या सूट आणि ऑफर्स दिल्या जाणार आहेत. यावेळी काही फोनवर थेट 10 हजारांचं डिस्काऊंट मिळणार आहे. कोणते आहेत ते फोन पाहूयात…

2 / 11
One Plus Nord: वनप्लस नॉर्ड काही महिन्यांआधी भारतात 24,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. पण आता Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये या फोनवर जबरदस्त सूट देण्यात येणार आहे. याची नेमकी किंमत आता जाहीर करण्यात आली नसली तर 20,999 रुपये ते 24,999 रुपयांच्या आत याची किंमत असू शकते. (Photo Credit : Amazon)

3 / 11
iPhone 11: ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये अ‍ॅमेझॉन iPhone 11 ला 50,000 किंवा त्यापेक्षाही कमी किंमतीमध्ये विकण्याच्या तयारीत आहे. iPhone 11 हा सध्या 68,300 रुपयांच्या MOP विकला जात आहे. म्हणजेच अ‍ॅमेझॉनमध्ये ग्राहकांना हा स्वस्तात मिळू शकतो. (Photo Credit : Amazon)

4 / 11
LG G8X: LG G8X या ड्युअल स्क्रीन फोनवर 35,000 रुपयांची सूट ग्राहकांना मिळणार आहे. डिसेंबरमध्ये हा स्मार्टफोन 49,999 रुपयांनी बाजारात आला होता, परंतु नंतर जीएसटीमुळे त्याची किंमत वाढून 54,990 रुपयांवर गेली. पण आता हा फोन तुम्ही फक्त 19,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.(Photo Credit : Amazon)

5 / 11
Alexa-powered Echo speakers: अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये इको उत्पादनांमध्येही मोठी सूट देण्यात येणार आहे. या स्पीकर्सवर कंपनीने 50 टक्क्यांहून अधिक सूट दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4,499 रुपये किंमतीची Echo Dot 3rd Generation 2,249 रुपयांना मिळेल तर  5,999 रुपये किंमत असलेल्या Echo Input ची किंमत सूट मिळाल्यानंतर 2,749 रुपये होईल. (Photo Credit : Amazon)

6 / 11
Xbox Series S: Xbox Series S भारतात लाँच झाला तेव्हा त्याची किंमत 34,990 रुपये होती. पण फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजध्ये यावर मोठी सूट देण्यात आली आहे. (Photo Credit : Flipkart)

7 / 11
Samsung Galaxy M51: सॅमसंग गॅलेक्सी M51 बाजारात 28,999 रुपयांमध्ये आला होता. अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये या खूप स्वस्तात ग्राहकांसाठी देण्यात आला आहे. (Photo Credit : Amazon)

8 / 11
Realme X50 Pro 5G: हा फोन भारतात पहिला 5 जी फोन म्हणून वापरात आला. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलवर यावर मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे. 41,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन 36,999 रुपयांना विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. (Photo Credit : Flipkart)

9 / 11
Redmi Note 9 Pro: पहिल्यांदाच हा फोन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये कमी किंमतीत विकला जात आहे. (Photo Credit : Amazon)

10 / 11
Moto Edge+: Moto Edge+: देखील ग्राहकांसाठी कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 89,999 रुपये आहे, जो सेलमध्ये 64,999 रुपयांना विकला जाईल. (Photo Credit : Flipkart)

11 / 11
Samsung Galaxy S20+: फ्लिपकार्टने Samsung Galaxy S20+ ला सेलमध्ये 83,000 रुपयांच्या ऐवजी 49,999 रुपयांमध्ये उपलब्ध केला आहे.