फक्त 5 हजारांमध्ये सुरू करा व्यवसाय, प्रत्येक महिन्याला कमवाल बक्कळ पैसा

| Updated on: Oct 22, 2020 | 1:41 PM

सगळ्यात खास बाब म्हणजे हे व्यवसाय तुम्ही घरी देखील सुरू करू शकता. यासोबतच तुम्हाला यासाठी अधिक सामानाचीही गरज नाही. जाणून घेऊयात काय आहेत हे व्यवसाय

1 / 7
देशभरात पसरलेल्या कोरोनाच्या संकटात जर तुम्हाला चांगली कमाई करायची असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. आज आम्ही तुम्हाला असा काही व्यवसाय सांगणार आहोत ज्यामध्ये अवघ्या 5 हजारांमध्ये तुम्ही बक्कळ पैसे कमवू शकता.

2 / 7
सगळ्यात खास बाब म्हणजे हे व्यवसाय तुम्ही घरी देखील सुरू करू शकता. यासोबतच तुम्हाला यासाठी अधिक सामानाचीही गरज नाही. जाणून घेऊयात काय आहेत हे व्यवसाय

सगळ्यात खास बाब म्हणजे हे व्यवसाय तुम्ही घरी देखील सुरू करू शकता. यासोबतच तुम्हाला यासाठी अधिक सामानाचीही गरज नाही. जाणून घेऊयात काय आहेत हे व्यवसाय

3 / 7
करू शकता मशरूम शेती - यावेळी सध्या देशात छोट्या व्यवसायांपासून ते मोठ्या उद्योगांपर्यंत मशरूम शेतीची मागणी आहे. त्यामुळे तुम्हीही छोटी गुंतवणूक करून मशरूमची शेती करू शकता. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला फार नफा मिळणार नाही पण एकदा व्यवसाय बसल्यानंतर याचा चांगला फायदा तुम्हाला होईल.

4 / 7
फक्त 5 ते 6 हजार रुपयांचा खर्च - कमी पैशांमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला 5 ते 6 हजार रुपयांचा खर्च आहे. मशरूमची शेती करण्यासाठी 30 ते 40 यार्डांच्या कंपोझेट (माती आणि बिया वाढणारी मशरूमचं मिश्रण) खोलीत ठेवावं लागेल.

5 / 7
20 ते 25 दिवसांत उगतात मशरूम - बाजारात कंपोझेट सहज उपलब्ध आहे. यात तुम्ही रेडीमेड कंपोझेटदेखील खरेदी करू शकता. हे पॅकेट सावलीत किंवा खोलीत ठेवावी लागतात. यानंतर, 20 ते 25 दिवसांच्या आत त्यात मशरूम वाढू लागतात.

6 / 7
बाजारात किंवा ऑनलाइन विकू शकता - मशरूम चांगले उगवल्यानंतर तुम्ही त्याची घरातच पॅकिंग करू शकता आणि कोणत्याही कंपनीला किंवा ऑनलाइन भागीदारीमध्ये त्याची विक्री करू शकता. जर तुम्ही स्वतःचा अ‍ॅप तयार करून हा व्यवसाय केला तर याचा मोठा फायदा तुम्हाला होऊ शकतो.

7 / 7
सध्या बाजारात एक किलो मशरूमचे एक पाकिट 100 ते 150 रुपयांमध्ये मिळतं. तर अशा प्रकारे आपण कमी किंमतीत अधिक नफा कमवू शकता.