सोनं खरं की खोटं कसं ओळखाल? आता प्रत्येक दागिण्यावर ‘ही’ 4 चिन्ह पाहा, उत्तर मिळेल

सोनं खरेदी करताना प्रत्येकाच्या मनात हे खरं आहे की खोटं असा प्रश्न येतो. त्यामुळेच आपण खरेदी करत असलेलं सोनं खरं आहे का हे तपासणं महत्त्वाचं आहे. हे ओळखणं आता सोपं झालंय.

1/6
सोनं खरेदी करताना प्रत्येकाच्या मनात हे खरं आहे की खोटं असा प्रश्न येतो. त्यामुळेच आपण खरेदी करत असलेलं सोनं खरं आहे का हे तपासणं महत्त्वाचं आहे. हे ओळखणं आता सोपं झालंय. 15 जून 2021 पासून सोन्याच्या दागिण्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आलंय. या हॉलमार्कसह 4 चिन्ह तपासून तुम्ही सहजपणे खरं आणि खोटं सोनं ओळखू शकता.
2/6
या चिन्हांवरुन तुम्ही खरेदी केलेलं सोनं 14, 18 किंवा 22 कॅरेट पैकी कोणतं आहे? याचंही उत्तर मिळेल. ही चिन्ह व्यवस्थित लक्षात ठेऊन तपासणी केल्यास नागरिकांची सोने खरेदीमधील फसवणूक होणार नाही.
3/6
Gold and Silver rates prices on MCX commodity exchange
सोन्याच्या भावात चढउतार पाहायला मिळत आहेत.
4/6
5/6
Gold Rate Today
Gold Rate Today
6/6
सोने-चांदीचे भाव वधारले, जाणून घ्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत