भविष्याची काळजी सोडा, LIC योजनेत 28 रुपयांच्या गुंतवणुकीवर जबरदस्त नफा

या योजनेमुळे अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक सहकार्य मिळेल. तसंच पॉलिसी मॅच्युरिटीनंतर एकमुखी रक्कम दिली जाईल. जाणून घेऊयात योजनेबद्दल सर्व काही…

भविष्याची काळजी सोडा, LIC योजनेत 28 रुपयांच्या गुंतवणुकीवर जबरदस्त नफा
(2) कोण घेऊ शकतं योजनेचा लाभ? – ही विमा योजना फक्त 18 ते 55 वयोगटातील लोकांसाठी आहे. याअंतर्गत मेडिकल तपासणीची आवश्यकता नाही. जर सलग 3 वर्ष तुम्ही प्रीमियम भरला आणि नंतर काही कारणामुळे तुम्हाला प्रीमियम भरणं शक्य झालं नाही तरी पुढच्या 6 महिन्यांसाठी विम्याची सुविधा सुरू राहिल. जर पॉलिसी होल्डरने 5 वर्षांपर्यंत सलग प्रीमियम भरला तर त्याला 2 वर्षांचा ऑटो कव्हर मिळेल. तर या योजनेची संख्या 851 आहे.
| Edited By: | Updated on: Oct 08, 2020 | 3:40 PM