धनत्रयोदशीच्या दिवशी गॅस सिलेंडर स्वस्त की महाग? जाणून घ्या LPG चे दर

LPG cylinder price today on 6 November 2026: महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील आजचे गॅस सिलेंडर अर्थात LPG चे दर जाणून घ्या. याशिवाय आजचे PNG च दरही जाणून घ्या.

धनत्रयोदशीच्या दिवशी गॅस सिलेंडर स्वस्त की महाग? जाणून घ्या LPG चे दर
LPG gas Cylinder Rates Today 6 November 2026
| Updated on: Nov 06, 2026 | 9:00 AM

प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला आणि सणासुदीच्या काळात आपलं लक्ष हे एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींकडे बारकाईने लक्ष ठेवून असतात. विशेषतः अशा वेळी जेव्हा महागाईमुळे घरगुती बजेटवर आधीच ताण असतो तेव्हा गॅसच्या दरांकडे जास्त लक्ष असते. सणासुदीच्या काळात तर आवर्जून गॅस सिलेंडरच्या दरांकडे बघितलं जात. अशातच आज, ६ नोव्हेंबर रोजी ‘धनत्रयोदशी’ आहे आणि आज जर तुम्ही गॅस सिलेंडर बुक करणार असाल तर आवर्जून तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की, गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत की काही दिलासा मिळाला आहे? महत्त्वाचं म्हणजे सध्या तरी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, नोव्हेंबरच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींत वाढ करण्यात आली होती.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही इंडेन (Indane), भारत गॅस (Bharat Gas) किंवा एचपी गॅस (HP Gas) सिलेंडर वापरत असाल, तर तुमच्या शहरात आज १४.२ किलो आणि १९ किलोच्या सिलेंडरसाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील, याबद्दल जाणून घ्या. तुमच्या शहरातील आजचे LPG चे आणि PNG चे दर जाणून घ्या.

Loading...

महाराष्ट्रातील  घरगुती गॅस सिलिंडर (14.2 किलो) चे दर 

अहमदनगर – ₹955.50, अकोला – ₹962.00, अमरावती – ₹975.50, छत्रपती संभाजीनगर – ₹950.50, भंडारा – ₹1,002.00, बीड – ₹967.50, बुलढाणा – ₹956.50, चंद्रपूर – ₹990.50, धुळे – ₹962.00, गडचिरोली – ₹1,011.50, गोंदिया – ₹1,010.50, मुंबई महानगर – ₹941.50, हिंगोली – ₹967.50, जळगाव – ₹947.50, जालना – ₹950.50, कोल्हापूर – ₹944.50, लातूर – ₹966.50, मुंबई – ₹941.50, नागपूर – ₹993.50, नांदेड – ₹967.50, नंदुरबार – ₹954.50, नाशिक – ₹945.50, धाराशिव – ₹966.50, पालघर – ₹953.50, परभणी – ₹968.00, पुणे – ₹945.00, रायगड – ₹952.50, रत्नागिरी – ₹956.50, सांगली – ₹944.50, सातारा – ₹946.50, सिंधुदुर्ग – ₹956.00, सोलापूर – ₹949.50, ठाणे – ₹941.50, वर्धा – ₹1,002.00, वाशिम – ₹962.00, यवतमाळ – ₹983.50.

व्यावसायिक गॅस सिलिंडर (19 किलो) चे दर 

अहमदनगर – ₹2,866.00 (+₹11.00), अकोला – ₹2,905.00 (+₹10.50), अमरावती – ₹2,935.50 (+₹11.00), छत्रपती संभाजीनगर – ₹2,880.00 (+₹10.50), भंडारा – ₹3,012.00 (+₹11.00), बीड – ₹2,911.50 (+₹10.50), बुलढाणा – ₹2,884.50 (+₹10.50), चंद्रपूर – ₹2,986.00 (+₹10.50), धुळे – ₹2,892.00 (+₹11.00), गडचिरोली – ₹3,026.50 (+₹11.00), गोंदिया – ₹3,026.50 (+₹11.00), मुंबई महानगर – ₹2,775.00 (+₹10.50), हिंगोली – ₹2,907.50 (+₹10.50), जळगाव – ₹2,864.50 (+₹10.50), जालना – ₹2,887.00 (+₹11.00), कोल्हापूर – ₹2,799.00 (+₹11.00), लातूर – ₹2,902.50 (+₹11.00), मुंबई – ₹2,775.00 (+₹10.50), नागपूर – ₹2,999.00 (+₹10.50), नांदेड – ₹2,907.50 (+₹10.50), नंदुरबार – ₹2,803.50 (+₹10.50), नाशिक – ₹2,851.00 (+₹10.50), धाराशिव – ₹2,908.50 (+₹10.50), पालघर – ₹2,805.50 (+₹10.50), परभणी – ₹2,913.00 (+₹10.50), पुणे – ₹2,835.50 (+₹10.50), रायगड – ₹2,802.50 (+₹11.00), रत्नागिरी – ₹2,858.00 (₹0.00), सांगली – ₹2,799.00 (+₹11.00), सातारा – ₹2,842.50 (+₹11.00), सिंधुदुर्ग – ₹2,827.50 (+₹11.00), सोलापूर – ₹2,875.00 (+₹11.00), ठाणे – ₹2,775.00 (+₹9.00), वर्धा – ₹3,016.50 (+₹11.00), वाशिम – ₹2,898.00 (+₹10.50), यवतमाळ – ₹2,950.00 (+₹10.50).

महाराष्ट्रातील पीएनजी (PNG) गॅसचे दर

अहमदनगर – ₹50.50, अकोला – ₹51.40, अमरावती – ₹51.40, छत्रपती संभाजीनगर – ₹50.50, भंडारा – ₹51.40, गोंदिया – ₹51.40, हिंगोली – ₹51.40, कोल्हापूर – ₹51.50, लातूर – ₹46.00, मुंबई – ₹52.00, नागपूर – ₹49.90, नंदुरबार – ₹48.31, नाशिक – ₹50.25, धाराशिव – ₹46.00, पालघर – ₹50.87, पुणे – ₹53.00, रायगड – ₹52.00, रत्नागिरी – ₹46.00, सांगली – ₹50.50, सातारा – ₹50.50, सिंधुदुर्ग – ₹49.25, सोलापूर – ₹50.50, ठाणे – ₹52.00, वाशिम – ₹51.40, यवतमाळ – ₹51.40.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us