घरबसल्या WhatsApp वरुन गुंतवा पैसे, फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त उत्पन्न मिळवा

SBI Mutual Funds | अलीकडच्या काळात डिजिटायझेशनमुळे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना अगदी घरबसल्याही बँकेचे व्यवहार आणि गुंतवणूक करता येते.

| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 6:57 AM
1 / 6
अलीकडच्या काळात डिजिटायझेशनमुळे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना अगदी घरबसल्याही बँकेचे व्यवहार आणि गुंतवणूक करता येते. भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांच्या सुविधेसाठी अशीच आणखी एक सुविधा देऊ केली आहे. या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंडाच्या सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचे व्यवहार WhatsApp च्या माध्यमातून करु शकता.

2 / 6
घरबसल्या WhatsApp वरुन गुंतवा पैसे, फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त उत्पन्न मिळवा

3 / 6
ही सुविधा सुरु करण्यासाठी तुम्हाला बँकेत रजिस्टर्ड असलेल्या तुमच्या मोबाईल क्रमांकावरून 9833657657 या WhatsApp नंबरवर मेसेज पाठवावा लागेल.

4 / 6
घरबसल्या WhatsApp वरुन गुंतवा पैसे, फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त उत्पन्न मिळवा

5 / 6
SBI म्युच्यअल फंडाची WhatsApp सुविधा सुरु करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यासाठी पॅन व्हॅलिडेशन होईल.

6 / 6
ही सेवा सुरु झाल्यानंतर तुम्ही या WhatsApp क्रमांकाच्या माध्यमातून म्युच्यअल फंडात गुंतवणूक करण्यापासून त्याचे तपशील तपासण्यापर्यंत सर्व गोष्टी करु शकता.