AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्हातारपणाचा आधार आहे पोस्टाची ही योजना, 1500 रुपये महिना गुंतवणूकीतून 35 लाखांचा फंड

Post Office च्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना पाच वर्षांनंतर बोनसचा फायदा देखील मिळतो. या शिवाय चार वर्षांनंतर तुम्ही या पॉलीसीवर लोन देखील घेऊ शकता. जर तुम्ही पॉलीसी सरेंडर करु इच्छीता तर तीन वर्षांनंतर करु शकता

म्हातारपणाचा आधार आहे पोस्टाची ही योजना, 1500 रुपये महिना गुंतवणूकीतून 35 लाखांचा फंड
post office yojana
| Updated on: Jul 28, 2025 | 7:48 PM
Share

भारतीय पोस्ट ऑफीसची अनेक बचत योजना ( Post Office Schemes ) लोकांमध्ये खपूच लोकप्रिय आहेत. या योजनांमध्ये पैसे लावताना कोणतीही जोखील नसते. आणि रिटर्नची संपूर्ण गॅरंटी असते. यामुळे पोस्टाच्या बचत योजनेत लोक गुंतवणूक करीत असतात.

पोस्ट ऑफिसची रुरल पोस्टल लाईफ इंश्योरन्स ( RPLI ) अंतर्गत अनेक योजना राबवल्या जातात. यातील एक आहे ग्राम सुरक्षा योजना ( Gram Suraksha Yojana ). या योजनेत तुम्ही रोज केवळ 50 रुपये महिना केवळ 1500 रुपये वाचवून भविष्यात 35 लाखांहून मोठा फंड बनवू शकता.

काय आहे ग्राम सुरक्षा योजना ?

ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूकीवर गुंतवणूकदाराला बोनससह 35 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळतो. ही संपूर्ण रक्कम 80 वयोगटात किंवा त्यापेक्षा आधी जर गुंतवणूकदाराचा मृ्त्यू झाला तर नॉमिनी व्यक्तीला मिळते. या योजनेत 19 वर्षांपासून 55 वयापर्यंत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करु शकतो. गुंतवणूकीची रक्कम 10,000 रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत ठेवता येते. प्रीमियम तुम्ही तुमच्या सुविधेनुसार दर महिन्याला , तीन महिन्यास वा सहा महिने वा वर्षाला जमा करु शकता.

उदाहरण म्हणून जर एखाद्याने 19व्या वयात या योजनेत गुंतवणूक सुरु केली तर 55 वर्षांपर्यंत दर महिन्याला 1,515 रुपये हप्ता भरावा लागेल.

बोनस आणि लोनची सुविधाही

ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना पाच वर्षांनंतर बोनसचा फायदा देखील मिळतो. याशिवाय चार वर्षांनंतर तुम्ही या पॉलीसीवर लोन देखील घेऊ शकता. तुम्हाला वाटले तर पॉलीसी सुरु झाल्यानंतर तीन वर्षांनंतर सरेंडर देखील करु शकता.

किती मिळेल रक्कम ?

समजा तुम्ही रोज 50 रुपये वाचवता तर दर महिन्याला 1,500 रुपये जमा करत असाल तर या योजनेंतर्गत तुम्हाला म्युचिरिटीनंतर 35 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळू शकतो.

मान लीजिए आप रोज़ाना सिर्फ 50 रुपए बचाते हैं यानी हर महीने करीब 1,500 रुपए जमा करते हैं. तो इस स्कीम के तहत आपको मैच्योरिटी पर 35 लाख रुपए तक का रिटर्न मिल सकता है.

मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम वयानुसार

55 वर्षांनंतर मॅच्युरिटी — सुमारे 31.60 लाख रुपये

58 वर्षांनंतर मॅच्युरिटी — सुमारे 33.40 लाख रुपये

60 वर्षांनंतर मॅच्युरिटी — सुमारे 34.60 लाख रुपये

जर गुंतवणूकदाराचा मृत्यू 80 वर्षांच्या आधी झाली तर संपूर्ण रक्कम त्याच्या नॉमिनीला मिळेल.

ही योजना खास का ?

पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना त्या लोकांसाठी चांगली आहे जे छोटी बचत करुन मोठा फंड बनवू इच्छीत आहेत,तेही कोणत्याही जोखमीशिवाय.या

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.