Post Office Senior Citizen Scheme: केवळ एकदा गुंतवणूक करा आणि दर 3 महिन्यांनी 53,300 मिळवा; जाणून घ्या संपूर्ण गणित

निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावं आणि गुंतलेली रक्कम सुरक्षित राहावी, अशी अनेक ज्येष्ठ नागरिकांची इच्छा असते. अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागिरक बचत योजना ( SCSS ) हा एक पर्याय आहे

Post Office Senior Citizen Scheme: केवळ एकदा गुंतवणूक करा  आणि दर 3 महिन्यांनी 53,300 मिळवा; जाणून घ्या संपूर्ण गणित
पत्नीला जॉईंट खातेदार करता येतं का? : SCSS खातं वैयक्तिक किंवा पती- पत्नीसोबत संयुक्त स्वरूपात उघडता येतं. संयुक्त खात्यातील संपूर्ण गुंतवणूक पहिल्या खातेदाराच्या नावावर मोजली जाते. त्यामुळे खातं उघडताना पहिल्या खातेदाराची पात्रता आणि गुंतवणूकीची मर्यादा महत्त्वाची असते. दुसऱ्या खातेदाराच्या वयावर स्वतंत्र अट नाही.
| Updated on: Nov 25, 2026 | 3:07 PM
Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us