- Marathi News Business Your first lpg gas cylinder booking on paytm and get worth upto rs 700 cashback
फक्त 700 रुपयामध्ये मिळेल LPG गॅस सिलेंडर, ‘हा’ आहे प्रोमो कोड
ऑफर 31 मार्च 2021 रोजी 23:59:59 पर्यंत आहे. म्हणजेच, स्वस्त एलपीजी सिलिंडर खरेदी करण्यासाठी आपल्याकडे फक्त 7 दिवस शिल्लक आहेत.
1 / 6

एलपीजी गॅस
2 / 6
3 / 6
दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 819 रुपये आहे. पेटीएमच्या ऑफरमुळे तुम्ही फक्त 191 रुपयात महागडे सिलिंडर खरेदी करू शकता. पेटीएमची ही ऑफर फक्त त्यांच्यासाठी आहे जे पेटीएमकडून प्रथमच गॅस बुक करतील.
4 / 6
सगळ्यात आधी, तुम्ही पेटीएम वर जा आणि Show more क्लिक करा. यानंतर, ‘Recharge and Pay Bills’ वर क्लिक करा. यानंतर book a cylinder पर्याय निवडा.
5 / 6
सिलिंडर खरेदी करा फक्त 9 रुपयात
6 / 6
ही कॅशबॅक ऑफर 31 मार्च 2021 रोजी संपेल. बुकिंगच्या 24 तासांच्या आत तुम्हाला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल. हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावे लागेल.
Loading...
Unable to load recommendations.
येरवडा शब्द ऐकताच सलमान खान दचकला; म्हणाला, कशाला आठवण करून देतोय?
आनंदाची बातमी! ट्राय-सिरीजमध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला?
अनेक देशांनी घेतले धाड धाड निर्णय, थेट अमेरिकेतील..
टीम इंडियाला हरवलं, मोठा जल्लोष केला; पण त्यानंतरच आमची वाट लागली..
महाराष्ट्राची वाघिण कुस्तीपटू अश्विनी पाैळ प्रकरणात वडिलांचा आरोप..
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव
कोण मारणार बाजी? नंदुरबारात राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत खेळाडूंची कसोटी