Career After 12th in Commerce : वाणिज्य शाखेतून 12 वी केलीय? आपल्या करिअरसाठी 5 बेस्ट ऑप्शन…

| Updated on: Jun 22, 2021 | 9:16 AM

Career After 12th in Commerce : वाणिज्य शाखेतून इयत्ता 12 वीचे शिक्षण घेणाऱ्या किंवा पास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे उत्तम करिअर करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. यामध्ये विद्यार्थी अकाऊंट्सपासून ते व्यवसाय (बिझनेस) अभ्यासापर्यंतच्या विषयांची निवड करु शकतात. (best Career option after 12th Commerce)

1 / 5
बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन- आपण व्यवसाय प्रशासनात जाण्यासाठी बीबीए निवडू शकता. बरेच कॉमर्स विद्यार्थी तीन वर्षाचा हा पदवी अभ्यासक्रम निवडतात. यात बिझनेसच्या संबंधित शिक्षण दिलं जातं. या कोर्समध्ये आपण सुरवातीपासूनच कॉर्पोरेटशी संबंधित गोष्टी शिकाल.

2 / 5
GAIL Recruitment 2021

GAIL Recruitment 2021

3 / 5
चार्टर्ड अकाउंटंट - चार्टर्ड अकाउंटंट अर्थात सीए हा एक कठीण अभ्यासक्रम मानला जातो. ज्याची निवड केवळ वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांद्वारे केली जाऊ शकते. यामध्ये बरीच स्पर्धा असून बर्‍याच परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. इतर पदवीपेक्षा ही पदवी अधिक कठीण मानली जाते.

4 / 5
बॅचलर ऑफ कॉमर्स- वाणिज्य शाखेतून बारावी पास झालेले विद्यार्थी बहुधा बी.कॉम करतात. यामध्ये तीन वर्षांत पदवी मिळते. स्टॅटिटिक्स, HR तसंच अकाऊंट्स यांसारखे विषय शिकवले जातात. जर आपल्याला इकोनॉमी आवडत असेल तर आपण त्या क्षेत्रात देखील उत्तम करियर बनवू शकता.

5 / 5
संग्रहित छायाचित्र.

संग्रहित छायाचित्र.