सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग ही मोठी संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

DSSSB recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये, इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. ही भरती विविध पदांसाठी पार पडत आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग ही मोठी संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
Follow us
| Updated on: Mar 26, 2024 | 10:04 AM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. फक्त शिक्षणच नाही तर वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. चला तर मग लगेचच करा अर्ज. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.

ही भरती प्रक्रिया दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाकडून घेतली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात राहूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला dsssb.delhi.gov.in या साईटला भेट द्यावी लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेतून केअरटेकर, अकाउंट्स असिस्टंट, कॅन्टीन अटेंडंट अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत, खरोखरच ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 एप्रिल 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. 19 मार्च 2024 पासून या भरती प्रक्रियेला अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालीये. ज्यांनी अजूनही अर्ज केली नाहीत अशांनी लगेचच अर्ज करून घ्यावीत.

https://dsssb.delhi.gov.in/sites/default/files/DSSSB/circulars-orders/final_advt._no_05-2024_1.pdf येथे आपल्याला या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 100 रूपये फीस ही आपल्याला भरावी लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 एप्रिल 2024 आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका.
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात.
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ.
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?.
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?.
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.