‘शिवा’ मालिकेत अखेर तो क्षण आलाच; प्रपोजलला काय असेल आशुचं उत्तर?

शिवा आशुला आपल्या मनातलं सांगू शकेल? जेव्हा तिला आशु आणि दिव्याच्या लग्नाची तारीख कळते, तेव्हा काय होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळणार आहे. 'शिवा' ही मालिका दररोज रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: May 08, 2024 | 1:45 PM
'शिवा' मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शिवाच्या मनात आशुसाठी भावना दृढ होत असतात. आशु एका प्लांटच्या व्हिजिटसाठी जाताना शिवाला सोबत घेऊन जातो. परत येताना त्यांची गाडी एका जंगलात बंद पडते आणि त्यांना एका आदिवासी पाड्यात रात्रभर थांबाव लागतं.

1 / 5
तिथे त्यांना नवरा- बायको असण्याचं नाटक करावं लागतं. आदिवासी पाड्यावर दोघं एकत्र डान्स करतात, एकाच ताटात जेवतात. अशातच भविष्य सांगणारा एकजण आशुला सांगतो की, "तुझ्या होणार्‍या बायकोचं आणि आईचं काही काळ पटणार नाही." आशुला हे दिव्याबद्दलचं भविष्य असल्याचं वाटतं.

2 / 5
शिवाला तिथल्या बायका एका झाडाचं पान देतात आणि मनात इच्छा मागून ते चुरगळायला सांगतात. शिवाला आशुसोबत एकत्र वेळ घालवल्याने छान वाटतंय आणि ती मनात इच्छा व्यक्त करते की ती आणि आशु कधी एकत्र येतील का? हीच इच्छा मनात बोलून ती पान चुरगळते.

3 / 5
पान चुरगळ्यानंतर शिवाचा तिचा हात लाल होतो. त्यारात्री आशु झोपेत तिचा हात हाती घेऊन झोपतो. ते दोघं परत आल्यावर शिवा गँगसमोर कबुली देते की तिला आशु आवडू लागला आहे. शिवाच्या वागण्यात झालेला बदल आज्जीलाही जाणवतोय.

4 / 5
आशुने चांगला रिपोर्ट तयार केला म्हणून रामभाऊ त्याला शाबासकी देतात आणि यामुळे खुश होऊन आशु शिवाला कानातले  गिफ्ट करतो. तर शिवा, आशुसाठी कविता करताना दिसते. सगळी गँग एकत्र येऊन  दिव्या आणि आशुचं लग्न मोडायचा प्लॅन बनवतात. ते  शिवाला म्हणतात की तुझ्या मनातल्या भावना आशुला सांग, त्यासाठी ते गॅरेज सजवतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.