AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावाच्या हद्दीत, निर्जन भागात दिसतंय भूत ? सोशल मीडियावरील दाव्याने नागरिक दहशतीत, कुठे घडली घटना ?

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात, आराई गावात सोशल मीडियावर भूताच्या अफवा आणि AI फोटो व्हायरल झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तपासणी केली असता, हे सर्व दावे खोटे ठरले. अशाअफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करू असा इशारा ग्रामसभेत देण्यात आला.

| Updated on: Feb 12, 2026 | 3:34 PM
Share
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भूताच्या अफवेने दहशत माजवली होती. गेल्या काही दिवसांपासून गावात भूत आल्याचे मेसेज आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यामुळे नागरिक भयग्रस्त होते. विशेषतः बागलाण तालुक्यातील आराई गावात भूत असल्याच्या अफवांमुळे मोठी खळबळ उडाली आणि गावात दहशत निर्माण झाली.

1 / 6
सोशल मीडियावर जे मेसेज पसरवण्यात आले त्यामध्ये असं म्हटल होतं की, गावच्या हद्दीत, मोकळ्या जागा तसेच निर्जन भागात हे भूत दिसत आहे, असा दावाही करण्यात ला. या अफवा प्रचंड पसरल्या, सगळीकडे टयाचीच चर्चा सुरू होती.  त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

2 / 6
याच अफवांमुळे गावकरी भयग्रस्त होते, त्याच पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनासह गावातील तरुणांनी रात्रीची गस्त घातली. मात्र, तपासादरम्यान कुठेही संशयास्पद हालचाल किंवा भूत असल्याचा कोणताही प्रकार आढळून आला नाही.

3 / 6
या प्रकरणाची पडताळणी केली असता, सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो जुने तसेच एआय (Artificial Intelligence) च्या माध्यमातून तयार केलेले असल्याचे समोर आलं. प्रत्यक्षात कुठेही भूत असल्याचा कोणताही पुरावा आढळून आलेला नाही.

4 / 6
 अखेर, आराई गावात ग्रामसभा घेऊन अशा अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अखेर, आराई गावात ग्रामसभा घेऊन अशा अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

5 / 6
तसेच, आराई गावात ग्रामसभा घेऊन अशा अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. एकूणच, पडताळणी केल्यावर बागलाण तालुक्यातल सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला  हा ‘भूताचा व्हिडीओ व फोटो' पूर्णपणे खोटा आणि अफवा पसरवणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

6 / 6
Follow Us
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?