AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Safest Cars in Budget : लोखंडासारख्या मजबूत आणि सेफ्टीतही बेस्ट, स्वस्तातल्या 5 कार, क्रॅश टेस्टमध्ये 5 Star Rating

Safest Cars in Budget : कुटुंबाच्या सेफ्टीची चिंता असेल, तर 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या सेफ कार कुठल्या? ज्यांना क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे, जाणून घ्या.

| Updated on: Feb 12, 2026 | 2:48 PM
Share
Kia Syros Safety Rating : किआच्या या गाडीची किंमत 8,67,053 रुपयापासून (एक्स शोरूम) सुरु होते. Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये या गाडीला क्रॅश टेस्टच्या एडल्ट सेफ्टीत 32 पैकी 30.21 नंबर आणि चाइल्ड सेफ्टी 49 पैकी 44.42 नंबर मिळाले आहेत. (फोटो- किआ)

1 / 5
Tata Nexon Safety Rating : या एसयूवीची किंमत 7 लाख 31 हजार रुपयापासून (एक्स शोरूम) सुरु होते. Bharat NCAP ने क्रॅश टेस्ट मध्ये या गाडीला 32 पैकी 29.41 तेच चाइल्ड सेफ्टीमध्ये 49 पैकी 43.83 नंबर दिले आहेत. (फोटो- टाटा मोटर्स)

2 / 5
Mahindra Xuv 3xo Safety Rating : महिंद्राच्या या एसयूवीची किंमत 7.36 लाख रुपयापासून (एक्स शोरूम) सुरु होते.  या गाडीला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. एडल्ट सेफ्टीत 32 पैकी 29.36 नंबर तेच चाइल्ड सेफ्टीत 49 पैकी 43 नंबर मिळाले आहेत. (फोटो- महिंद्रा)

3 / 5
Skoda Kylaq Safety Rating : या एसयूवीला एडल्ट सेफ्टीमध्ये 32 पैकी 30.88 आणि चाइल्ड सेफ्टीत 49 पैकी 45 नंबर मिळाले आहेत. या एसयूवीची किंमत 7 लाख 59 हजार रुपयापासून (एक्स शोरूम) सुरु होते. (फोटो- स्कोडा)

4 / 5
Honda Amaze 3rd Generation Safety Rating : होंडाच्या या सेडानची किंमत 7 लाख 47 हजार 790 रुपयापासून (एक्स शोरूम) सुरु होते. या गाडीला Bharat NCAP सेफ्टी रेटिंगमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. एडल्ट सेफ्टीमध्ये 32 पैकी 28.33 तेच चाइल्ड सेफ्टीत 49 पैकी 40.81 नंबर मिळाले आहेत. (फोटो- होंडा)

5 / 5
Follow Us
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड