AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहिल्याने नेमकं काय होतं? हृदय, मेंदूसह डोळ्यांवर काय परिणाम?

सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहिल्याने मानसिक तणाव वाढतो आणि एकाग्रता कमी होते. या सवयीचे आरोग्यावर होणारे घातक परिणाम आणि तज्ज्ञांचा सल्ला या बातमीतून सविस्तर जाणून घ्या.

| Updated on: Feb 12, 2026 | 4:17 PM
Share
आजकाल अनेकांना डोळे उघडल्याबरोबर उशीशेजारी असलेला फोन पाहण्याची सवय असते. व्हॉट्सॲप मेसेज, इन्स्टाग्राम रिल्स किंवा ई-मेल्स तपासल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही. पण ही छोटीशी सवय तुमच्या संपूर्ण दिवस खराब करु शकते.

1 / 6
झोपेतून उठल्यावर आपला मेंदू संथ गतीने काम करायला सुरुवात करतो. अशातच अचानक फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा बातम्या पाहिल्याने मेंदूवर माहितीचा प्रचंड भडिमार होतो. यामुळे दिवसभर डोकं जड वाटणे किंवा चिडचिड होणे असे प्रकार घडतात.

2 / 6
सकाळी उठल्याबरोबर फोन पाहिल्याने तुमचा मेंदू स्वतःच्या कामाचा विचार करण्याऐवजी इतरांच्या मेसेजला उत्तर देण्यात किंवा रिल्स पाहण्यात व्यस्त होतो. यामुळे दिवसभर कोणत्याही एका कामात मन लागत नाही.

सकाळी उठल्याबरोबर फोन पाहिल्याने तुमचा मेंदू स्वतःच्या कामाचा विचार करण्याऐवजी इतरांच्या मेसेजला उत्तर देण्यात किंवा रिल्स पाहण्यात व्यस्त होतो. यामुळे दिवसभर कोणत्याही एका कामात मन लागत नाही.

3 / 6
आपण रात्रभर अंधारात शांत झोपतो. त्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी झालेला असतो. पण सकाळी उठल्यानंतर लगेच फोन घेतल्याने अचानक मोबाईलचा प्रखर प्रकाश डोळ्यांवर पडतो. त्यामुळे डोळ्यांना थकवा जाणवतो. तसेच डोळे चुरचुरू लागतात.

4 / 6
मोबाईलवर एखादा चुकीचा मेसेज किंवा नकारात्मक बातमी वाचली की दिवसाची सुरुवातच टेन्शनने होते. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटण्याऐवजी मानसिकदृष्ट्या थकल्यासारखे वाटते.

मोबाईलवर एखादा चुकीचा मेसेज किंवा नकारात्मक बातमी वाचली की दिवसाची सुरुवातच टेन्शनने होते. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटण्याऐवजी मानसिकदृष्ट्या थकल्यासारखे वाटते.

5 / 6
यामुळे सकाळी उठल्यावर किमान अर्धा ते एक तास फोनला हात लावू नका. मोबाईल ऐवजी कोमट पाणी प्या. थोडा वेळ व्यायाम किंवा योगा करा. तसेच घरच्या लोकांशी गप्पा मारा.

यामुळे सकाळी उठल्यावर किमान अर्धा ते एक तास फोनला हात लावू नका. मोबाईल ऐवजी कोमट पाणी प्या. थोडा वेळ व्यायाम किंवा योगा करा. तसेच घरच्या लोकांशी गप्पा मारा.

6 / 6
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात