
मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधाी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न हे आता पूर्ण होऊ शकते. चला तर मग फटाफट तयारीला लागा. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये.
पुण्यातील कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा ही उमेदवाराची घेतली जाणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेबद्दलची अधिक माहिती ही आपल्याला https://www.esic.gov.in/ या साईटवर मिळेल. https://www.esic.gov.in/attachments/recruitmentfile/8ef6b6bd26eb83a9de8a23f593dbde8e.pdf येथे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूनचा जाहिर करण्यात आलीये. इथेच आपल्याला नेमकी कोणती पदे ही भरती प्रक्रियेतून भरली जाणार याबद्दल समजेल.
उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीमधून होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी मुलाखतीसाठी उमेदवाराला 1 आणि 2 मार्च 2024 रोजी आवश्यक कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्यावर पोहचावे लागेल. ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नं. 690 याठिकाणी मुलाखतीसाठी यावे लागेल. खरोखरच ही मोठी संधी आहे.
या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पुण्यातील कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, तिथेच सर्व माहिती मिळेल. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचेही अजिबात टेन्शन नाहीये.