सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, थेट या विभागात भरती सुरू, परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधूनच..

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची ही संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल.

सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, थेट या विभागात भरती सुरू, परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधूनच..
Follow us
| Updated on: Jan 22, 2024 | 1:38 PM

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. खरोखरच ही मोठी संधी आहे. ही एकप्रकारची मेगी भरतीच आहे. हेच नाही तर ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 146 पदांसाठी होत आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही कर्मचारी राज्य विमा निगम यांच्याकडून राबवली जातंय. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. esic.gov.in वर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

esic.gov.in वरच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही आरामात मिळेल. विशेष बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा ही तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी द्यावी लागणार नाहीये. उमेदवाराची निवड ही देखील मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी 29, 30, 31 जानेवारी, 1, 2, 3, 5, 6, 7 8 फेब्रुवारी 2024 रोजी मुलाखती घेतल्या जातील. वॉक इन इंटरव्ह्यूच्या वेळ हा 9 ते 10.30 असणार आहे. उमेदवारांनी वेळेच या मुलाखतींसाठी पोहचावे. या भरती प्रक्रियेच्या मुलाखतीसाठी उमेदवारांना शैक्षणिक ब्लॉक, ईएसआयसी मेडिकल कॉलेज, सनाथनगर, हैदराबाद येथे उपस्थित राहवे लागेत.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 500 रूपये फिस ही लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?.
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा.
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?.
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.