Government Jobs: वाह ! ‘ही’ नोकरी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात

| Updated on: May 10, 2022 | 10:21 AM

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी ही नोकरी असणार आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीनं खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. परीक्षा घेऊन किंवा मुलाखत घेऊन योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. अर्ज करायची शेवटची तारीख खाली दिलेली आहे.

Government Jobs: वाह ! ही नोकरी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात
Fisheries Department
Image Credit source: Official Website Of Fisheries Department Maharashtra
Follow us on

मुंबई : मत्स्यव्यवसाय विभाग (Fisheries Department) महाराष्ट्रमध्ये भरती प्रक्रिया (Recruitment Process) सुरु करण्यात आलीये. राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी ही नोकरी (Job) असणार आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीनं खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. परीक्षा घेऊन किंवा मुलाखत घेऊन योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. एकूण 09 रिक्त जागा उपलब्ध आहेत. पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 13 मे 2022 आहे.

पदाचे नाव

  • राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (State Program Manager)
  • उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (Deputy State Program Manager)
  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager)

अर्ज पाठवण्याचा पत्ता

आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, तरपोर्वाला मत्स्यालय, 1 ला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चरणी रोड, मुंबई – 400002

शैक्षणिक पात्रता

Master In Fisheries Sciences / M.Sc (पदांनुसार लागणारी शैक्षणिक पात्रता जाहिरातीत दिलेली आहे )

हे सुद्धा वाचा
  1. रिक्त पदे – 09 पदे
  2. नोकरीचं ठिकाण – मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  3. अर्ज करायची पद्धत – ऑफलाइन
  4. अर्ज करायची शेवटची तारीख – 13 मे 2022

महत्त्वाचे

Notification – CLICK HERE

Offical Website – CLICK HERE

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्राच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या