Marathi News Career ICAR IARI The exam will be conducted! Selection process important dates in just one click
ICAR-IARI : परीक्षा घेतली जाईल ! निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा फक्त एका क्लिकवर…
निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे केली जाणार आहे. CICR(Nagpur), CCRI (Nagpur), DFR (Pune), DOGR (Pune), NRC Grapes (Pune), NRC Pomegranate (Solapur), NBSS&LUP (Nagpur), CIFE (Mumbai), ATARI Zone-VIII (Pune) अशा ठिकाणी या जागांची भरती प्रक्रिया असणार आहे. यात कुठल्या जागी किती रिक्त जागा आहेत याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
परीक्षा घेतली जाईल ! निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा फक्त एका क्लिकवर...
ICAR भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) मध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. एकूण 462 जागांसाठी ही भरती असून यातील एकूण 38 पदांसाठीची भरती ही महाराष्ट्रात (Maharashtra) करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन (Online) आहे. या जागेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 20 ते 30 दरम्यान असावं. निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे केली जाणार आहे. CICR(Nagpur), CCRI (Nagpur), DFR (Pune), DOGR (Pune), NRC Grapes (Pune), NRC Pomegranate (Solapur), NBSS&LUP (Nagpur), CIFE (Mumbai), ATARI Zone-VIII (Pune) अशा ठिकाणी या जागांची भरती प्रक्रिया असणार आहे. यात कुठल्या जागी किती रिक्त जागा आहेत याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
एकूण पदे – 462 (महाराष्ट्रात 38 पदे)
CICR,Nagpur-05 Posts
CCRI,Nagpur-01 Posts
DFR,Pune-07 Posts
DOGR,Pune- 03 Posts
NRC Grapes,Pune- 01 Posts
NRC Pomegranate,Solapur- 06 Posts
NBSS&LUP,Nagpur- 06 Posts
CIFE,Mumbai- 07 Posts
ATARI Zone-VIII,Pune- 02 Posts
इतर माहिती
पदाचे नाव – सहाय्यक
रिक्त पदे – 462 पदे (महाराष्ट्रात 38 पदे)
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत ( महाराष्ट्रात नागपूर, पुणे, मुंबई, सोलापूर)
अर्ज करायची पद्धत – ऑनलाईन
Important Dates (Tentative Dates)
Submission Of Online Apllication Start On – 7 May 2022
Last Date and Time for receipt of online applications – 01 June, 2022
Last date and time for making online applications – 01 June, 2022
Correction Window – 05 June 2022 to 07 June 2022
Date Of Online Objective Type Examination (CBT) (Preliminary) – Last Week Of June, 2022 (Tentative)
Date of holding Mains examination – To be informed at a later date