AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office Requiretment 2024 : पोस्ट ऑफिसमध्ये महाभरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज

Post Office Latest Jobs 2024 News : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. लगेचच इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

Post Office Requiretment 2024 : पोस्ट ऑफिसमध्ये महाभरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज
| Updated on: Jan 10, 2024 | 8:15 PM
Share

मुंबई : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी आहे. थेट मेगा भरतीला सुरूवात झालीये. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा. दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर अजिबातच वेळ वाया न घालता फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया भारतीय डाक विभागाकडून राबवली जातंय. पोस्टामध्ये काम करण्याची ही संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवारांना indiapost.gov.in या साईटवर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती देखील मिळेल.

उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून चालणार नाहीये. अर्जाची हार्ड कॉपी देखील सबमिट करावी लागणार आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत ही हार्ड कॉपी सबमिट करावी लागेल. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग फटाफट या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही एकप्रकारे सुवर्णसंधीच आहे.

या भरती प्रक्रियेव्दारे भारतीय डाक विभागामध्ये 78 जागा भरल्या जाणार आहेत. 78 ड्राइवर (साधारण ग्रेड) या पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही ठेवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 27 असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा ही घेतली जाईल.

मान्यता प्राप्त बोर्डातून उमेदवार हा दहावी पास असायला हवा. उमेदवारांना हार्ड कॉपी कागदपत्रांसह व्यवस्थापक (GRA), मेल मोटर सर्व्हिस कानपूर, उत्तर प्रदेश या पत्त्यावर फक्त पोस्टाने पाठवावे लागणार आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान