AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझगाव डॉक’मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

माझगाव डॉकमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच आहे. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

'माझगाव डॉक'मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
| Updated on: Dec 24, 2023 | 1:41 PM
Share

मुंबई : नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे थेट मुंबई येथे नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. शिकाऊ उमेदवारांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पदवीधर आणि अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.

माझगाव डॉकमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. 11 डिसेंबर 2023 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. विशेष म्हणजे डिप्लोमा झालेले उमेदवार हे देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहेत. आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत हे सर्वात अगोदर उमेदवाराने तपासावे. शिकाऊ उमेदवारांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही तुम्हाला साईटवर मिळेल.

परत एकदा लक्षात ठेवा की, 11 जानेवारी 2024 ही अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे. माझगाव डॉकमध्ये काम करण्याची मोठी संधी शिकाऊ उमेदवारांकडे आहे. उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही तुम्हाला साईटवर मिळेल.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?