Pune Jobs : ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, 31 जागा, ऑनलाइन अर्ज, दहाच दिवस शिल्लक

या पदासाठी इच्छुक असणारा उमेदवार ITI पास हवा. योग्य उमेदवाराची निवड परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीद्वारे केली जाईल. नोकरीचं ठिकाण अर्थातच पुणे असणार आहे त्यामुळे पुण्यात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Pune Jobs : ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, 31 जागा, ऑनलाइन अर्ज, दहाच दिवस शिल्लक
ICMR NIV पुणे अंतर्गत भरती प्रक्रिया
Image Credit source: facebook
| Updated on: May 10, 2022 | 12:26 PM

पुणे : ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी (ICMR NIV) पुणे अंतर्गत भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. ITI ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी एकूण 31 जागांची भरती सुरु करण्यात आलीये. अर्ज ऑनलाइन (Online)पद्धतीनं करायचा आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 20 मे 2022 आहे. या पदासाठी इच्छुक असणारा उमेदवार ITI पास हवा. योग्य उमेदवाराची निवड परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीद्वारे (Interview) केली जाईल. नोकरीचं ठिकाण अर्थातच पुणे असणार आहे त्यामुळे पुण्यात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

पदाचे नाव –

ITI ट्रेड अप्रेंटिस

  1. Electrician -08
  2. Plumber – 02
  3. Mechanic (refrigerator & Air Condition)- 02
  4. Programming & Systems Administration Assistant (PASAA) 13
  5. Carpenter – 02
  6. Mechanic (Motor Vehicle)- 02
  7. Information & Communication Technology System Management (ICTSM) – 02

रिक्त पदे – 31 पदे

नोकरीचं ठिकाण – पुणे

अर्ज करायची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करायची शेवटची तारीख – 20 मे 2022

शैक्षणिक पात्रता – ITI पास

निवड करायची पद्धत – परीक्षा किंवा मुलाखत

महत्त्वाचे

अधिकृत वेबसाईट – CLICK HERE

जाहिरात – CLICK HERE

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या