
जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर एक मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. 21 जून 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
रेल्वे इंटिग्रल कोच फॅक्टरी म्हणजेच ICF चेन्नईच्या शिकाऊ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. pb.icf.gov.in या साईटवर जाऊनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. खरोखरच ही मोठी संधी आहे.
ही भरती प्रक्रिया 1010 शिकाऊ उमेदवारांसाठी होतंय. या भरती प्रक्रियेतून वेल्डर, फिटर, सुतार, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन अशी विविध पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची अजिबातच गरज ही उमेदवारांना अजिबातच नसणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावीमध्ये 50 टक्के मार्क घेणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराने आयटीआय पास केलेला असावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 100 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. महिला आणि प्रवर्गातील उमेदवारांना भरतीसाठी फीस ही द्यावी लागणार नाहीये.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे विभागाकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवल्या जात आहेत. दहावी पास आणि आयटीआय पास असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. आजच करा अर्ज आणि मिळवा नोकरी.