ना परीक्षेचे टेन्शन ना मुलाखतीचे, थेट पद्धतीने होणार निवड, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत, ही खरोखरच एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे, चला तर लगेचच करा अर्ज.

ना परीक्षेचे टेन्शन ना मुलाखतीचे, थेट पद्धतीने होणार निवड, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Chittaranjan Locomotive Works
Follow us
| Updated on: Apr 07, 2024 | 1:52 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. दहावी पास आणि आयटीआय पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. 492 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. चला तर मग इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आमि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. ही एकप्रकारची मोठी संधीच आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 एप्रिल 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. अर्ज करताना सर्व माहिती उमेदवारांना काळजीपूर्वक भरावी लागणार आहे.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे टेन्शन नाहीये. फक्त परीक्षाच नाही तर मुलाखतीचे देखील टेन्शन नसणार आहे. दहावी आणि आयटीआयच्या मार्कनुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल आणि उमेदवारांची निवड ही केली जाईल. दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी 10 ते 24 वयोगटातील उमेदवार हे अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फीस ही भरावी लागणार नाहीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या साईटवर आपल्याला जावे लागेल. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती आरामात मिळेल. परत एकदा लक्षात ठेवा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 एप्रिल 2024 आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.