विविध पदांसाठी बंपर भरती सुरू, मोठी संधी, आजच करा अर्ज, सुवर्णसंधी, तब्बल इतकी पदे..

Sarkari Naukri 2024 : अनेक लोकांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती नक्कीच म्हणावी लागेल. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

विविध पदांसाठी बंपर भरती सुरू, मोठी संधी, आजच करा अर्ज, सुवर्णसंधी, तब्बल इतकी पदे..
job
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 1:33 PM

सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना काढण्यात आली असून भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालीये. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. ओडिशा स्टाफ सेलेक्शन कमीशनकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष बाब म्हणजे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. 25 एप्रिल 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया आणि माहिती.

या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज ही करावी लागणार आहेत. ossc.gov.in या साईटवर जाऊन आपल्याला अर्ज करावी लागतील. तब्बल 673 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 मे 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेतून होमिओपॅथिक सहाय्यक, कनिष्ठ मत्स्यपालन तांत्रिक सहाय्यक अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अटही पदानुसार लागू करण्यात आलीये. भरतीसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 38 वयोगटातील उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीमधून केली जाणार आहे. पदानुसार निवड झालेल्या उमेदवारांना पगार मिळणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना उमेदवारांनी काळजी घ्यावी. आपण भरत असलेली माहिती बरोबर आहे का? हे अर्ज सबमिट करण्याच्या अगोदर व्यवस्थित तपासून घ्यावे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवाराने अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी. त्यानंतर अर्ज करावा. आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत, हे देखील तपासावे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागतील.

Non Stop LIVE Update
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत.
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?.
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल.
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप.
पाण्याच्या शोधात शिवारात घुसला बिबट्या, विहिरीत पडला अन्...
पाण्याच्या शोधात शिवारात घुसला बिबट्या, विहिरीत पडला अन्....
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळीच प्रवाशांना मनस्ताप, कुठं बिघाड?
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळीच प्रवाशांना मनस्ताप, कुठं बिघाड?.
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.