AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठ्या कुटुंबात लग्न केलंय, तिला तर…, ऐश्वर्या रायच्या लग्नावर सलमान खान याचं मोठं वक्तव्य

Salman Khan : अद्यापही ऐश्वर्या रायच्या जुन्या आठवणी जगतोय सलमान खान, एक्स-गर्लफ्रेंडचं नाव न घेता भाईजान म्हणाला, मोठ्या कुटुंबात लग्न केलंय, तिला तर..., सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याच्या चर्चा कायम सोशल मीडियावर रंगलेल्या असतात.

मोठ्या कुटुंबात लग्न केलंय, तिला तर..., ऐश्वर्या रायच्या लग्नावर सलमान खान याचं मोठं वक्तव्य
| Updated on: May 21, 2024 | 12:53 PM
Share

माजी मिस वर्ल्ड आणि बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या कान फिल्म फेस्टिव्हल 2024 मधील तिच्या लूकमुळे अधिक चर्चेत आहे. पण ऐश्वर्या कायम तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. 2007 मध्ये ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण लग्नाआधी ऐश्वर्या हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. अभिनेता सलमान खान याच्यासोबत असलेलं नातं आजही चर्चेत आहे.

‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान सलमान – ऐश्वर्या यांच्यामध्ये प्रेम बहरलं. पण दोघांच्या नात्याचा अंत फार वाईट होता. एका मुलाखतीत सलमान याने ऐश्वर्या हिचं नाव न घेता मोठं वक्तव्य केलं होतं. ‘माझ्या एक्सगर्लफ्रेंडने जोडीदार म्हणून उत्तम व्यक्तीची निवड केली आहे.’

‘गोष्टी होऊन गेल्या आहेत आणि झालेल्या गोष्टींना फार काळ झाला आहे. मला असं वाटतं जुन्या आठवणींमध्ये रमण्यात काहीही अर्थ नाही. जुन्या आठवणी विसरणं माझ्यासाठी चांगलं आहे. तुव्ही ज्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करता ती व्यक्ती तुमच्यापासून विभक्त होऊन दुःखी आहे तर, तुम्ही देखील आनंदी राहू शकत नाही…’

‘पण ती व्यक्ती जर आनंदी आहे तर, तुम्हाला देखील आनंदी राहाता यायला हवं.’ एवढंच नाहीतर, सलमान खान याने अभिषेक बच्चन याचं देखील कौतुक केलं होतं. ‘अभिषेक उत्तम व्यक्ती आहे. अभिषेकसोबत की आनंदी आहे. दोघे एकमेकांसाठी बनले आहेत. तिचं लग्न एका मोठ्या कुटुंबात झालं आहे. ती त्यांच्यासोबत आनंद आहे….’ असं भाईजान म्हणाला होता.

ब्रेकअप झालं म्हणून सर्वकाही संपलं असं काहीही नसतं… असं देखील सलमान खान म्हणाला होता. सांगायचं झालं तर, ब्रेकअपनंतक सलमान खान आणि ऐश्वर्या राय कधीच एकत्र दिसले नाहीत. अनेक कार्यक्रमांमध्ये दोघे उपस्थित असतात, पण एकमेकांसोबत बोलत देखील नाही.

अभिनेता सलमान खान याने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत भाईजानचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यापासून अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यापर्यंत अभिनेत्याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...