UPSC Final Result 2022: IAS-IPS-IFS चा अंतिम निकाल तपासण्यासाठी upsc.gov.in डायरेक्ट लिंक

UPSC Final Results: निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. upsc.gov.in आणि upsconline.nic.in या लिंक वर क्लिक करा. आता खाली स्क्रोल करा आणि होमपेजवर उपलब्ध "यूपीएससी नागरी सेवा निकाल 2022" वर क्लिक करा. UPSC निकाल 2022 ची पीडीएफ आता स्क्रीनवर दिसेल. निवड झालेल्या उमेदवारांच्या रोल नंबरची ही यादी असेल.

UPSC Final Result 2022: IAS-IPS-IFS चा अंतिम निकाल तपासण्यासाठी upsc.gov.in डायरेक्ट लिंक
Upsc cse results 2022 2023
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 1:09 PM

मुंबई: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा, 2022 चा अंतिम निकाल लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. आयोगाने निकाल जाहीर करण्याची कोणतीही तारीख किंवा वेळ जाहीर केली नसली तरी मीडिया रिपोर्टनुसार यूपीएससी सीएसई अंतिम निकाल 2022 22 मे ते 25 मे 2023 दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. एकदा निकाल आल्यानंतर, उमेदवार ते तपासू आणि डाउनलोड करू शकतात. UPSC CSE Final Result 2022 ऑफिशिअल वेबसाइट – upsc.gov.in आणि upsconline.nic.in लॉग इन करून चेक करू शकता. आयोगाने 24 एप्रिल ते 18 मे 2023 या कालावधीत 582 उमेदवारांच्या तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखती घेतल्या.

UPSC CSE Final Result 2022 कसा तपासावा?

  1. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
  2. upsc.gov.in आणि upsconline.nic.in या लिंक वर क्लिक करा
  3. आता खाली स्क्रोल करा आणि होमपेजवर उपलब्ध “यूपीएससी नागरी सेवा निकाल 2022” वर क्लिक करा.
  4. UPSC  निकाल 2022 ची पीडीएफ आता स्क्रीनवर दिसेल. निवड झालेल्या उमेदवारांच्या रोल नंबरची ही यादी असेल.
  5. रोल नंबर शोधण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट “Ctrl+F” वापरा. जर तुमचा रोल नंबर निवड झालेल्या उमेदवारांच्या यादीत असेल तर तुम्ही पात्र आहात.
  6. आता तुम्ही तुमच्या रिझल्टची प्रिंट काढून ते डाऊनलोड करू शकता.
Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.