Pune Murder : पुण्यात आठ वर्षीय मुलाची डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून हत्या

मयत लक्ष्मण हा बालक रविवारी दुपारपासून अचानक बेपत्ता झाला. आई-वडिलांनी परिसरात त्याचा खूप शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. अखेर सायंकाळी 7 वाजता आई-वडिलांनी चिखली पोलिस ठाणे गाठत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिस आणि कुटुंबीय त्याचा खूप शोध घेत होते.

Pune Murder : पुण्यात आठ वर्षीय मुलाची डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून हत्या
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 1:44 AM

पिंपरी-चिंचवड : अज्ञात कारणावरुन 8 वर्षाच्या मुलाची डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील चिखलीत घडली आहे. लक्ष्मण देवासी असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चिखली पोलिसात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत 7 ते 8 जणांना संशयितांना ताब्यात (Detained) घेतले आहे. दरम्यान लक्ष्मण हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. चिखली पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (An eight-year-old boy was stabbed to death in Pimpari chinchwad)

रविवारपासून बेपत्ता होता मुलगा

मयत लक्ष्मण हा बालक रविवारी दुपारपासून अचानक बेपत्ता झाला. आई-वडिलांनी परिसरात त्याचा खूप शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. अखेर सायंकाळी 7 वाजता आई-वडिलांनी चिखली पोलिस ठाणे गाठत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिस आणि कुटुंबीय त्याचा खूप शोध घेत होते. मात्र सोमवारी त्याच्या घराच्या 100 मीटर अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात लक्ष्मणचा मृतदेह आढळला. डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून लक्ष्मणची हत्या करण्यात आली होती. चिखली पोलिसांनी मृतदेह ताब्यात पुढील तपास सुरु केला आहे. (An eight-year-old boy was stabbed to death in Pimpari chinchwad)

इतर बातम्या

VIDEO : उल्हासनगरात गर्लफ्रेंडवरून दोन गटात तुंबळ हाणामारी, भररस्त्यात फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ

Nagpur Murder : नागपूरमध्ये अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची अल्पवयीन मुलीच्या मदतीने हत्या

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.