AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CUET PG 2022: सीयूईटी पीजी 2022 परीक्षेचं वेळापत्रक जाहीर! मार्किंग सिस्टीम कशी असेल बघा…

अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून वेळापत्रक डाऊनलोड करता येईल. यावर्षी, CUET (PG) - 2022 संगणक आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये आयोजित केली जाईल.

CUET PG 2022: सीयूईटी पीजी 2022 परीक्षेचं वेळापत्रक जाहीर! मार्किंग सिस्टीम कशी असेल बघा...
JoSAA roud 2 result
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 09, 2022 | 11:54 AM
Share

CUET PG 2022 Exam Timetable: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा-पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सविस्तर अधिसूचनेनुसार, सीयूईटी पीजी 2022 परीक्षा 01 सप्टेंबर 2022 पासून सुरू होईल. परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना nta.ac.in किंवा cuet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून वेळापत्रक डाऊनलोड करता येईल. यावर्षी, CUET (PG) – 2022 संगणक आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये आयोजित केली जाईल. ही परीक्षा भारताबाहेरील अंदाजे 500 शहरे आणि 13 शहरांमध्ये घेतली जाईल. शैक्षणिक सत्र 2022-2023 साठी 66 केंद्रीय आणि सहभागी विद्यापीठांसाठी पदव्युत्तर प्रवेश परीक्षा घेण्याची जबाबदारी एनटीएवर सोपविण्यात आली आहे.

सीयूईटी पीजी 2022 परीक्षेच्या तारखा

सीयूईटी पीजी परीक्षा 01, 02, 03, 04, 05, 06, 07, 09, 10 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे.

सीयूईटी पीजी 2022 अधिकृत वेबसाइट

सीयूईटी पीजी ॲडमिट कार्ड रिलीज कधी करणार?

ॲडव्हान्स सिटी इन्टिमेशन आणि ॲडमिट कार्ड रिलीज करण्याच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील. सीयूईटी (पीजी) २०२२ भाषा आणि साहित्य पेपर वगळता इंग्रजी आणि हिंदी (द्विभाषिक) मध्ये आयोजित केली जाईल.

सीयूईटी पीजी 2022 परीक्षा वेळापत्रक- क्लिक करा

शिफ्टची संख्या, वेळ, परीक्षेचा कालावधी तपासा

यंदा सीयूईटी पीजी परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 10:00 ते दुपारी 12:00 या वेळेत होणार आहे. दुसरी शिफ्ट दुपारी 3:00 ते 5:00 दरम्यान घेण्यात येईल. ही परीक्षा दोन तासांच्या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.

CUET PG 2022: मार्किंग स्कीम

  • प्रत्येक प्रश्नाला 04 (चार) गुण असतात.
  • प्रत्येक योग्य प्रतिसादासाठी, उमेदवाराला 04 (चार) गुण मिळतील.
  • प्रत्येक चुकीच्या प्रतिसादासाठी, एकूण गुणांमधून 01 (एक) गुण वजा केला जाईल.
  • उत्तर न दिलेल्या/न केलेल्या प्रतिसादाला कोणतेही गुण दिले जाणार नाहीत.
  • एखाद्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी उमेदवाराला योग्य पर्याय म्हणून एक पर्याय निवडावा लागतो.
  • तथापि, आन्सर कीच्या आव्हानांच्या प्रक्रियेनंतर, एकाधिक योग्य पर्याय किंवा कीमध्ये बदल झाल्यास, सुधारित उत्तर कीनुसार योग्यरित्या प्रयत्न केलेल्या उमेदवारांनाच गुण दिले जातील.
  • काही तांत्रिक त्रुटींमुळे एखादा प्रश्न वगळल्यास, तो कोणी प्रयत्न केला आहे किंवा नाही याची पर्वा न करता सर्व उमेदवारांना पूर्ण गुण दिले जातील.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान