NEET UG 2022: नीट युजी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर! NTA कडून अधिकृत वेबसाइट जारी

निकाल डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षा रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक असेल. याच्या मदतीने त्यांना आपला स्कोअर तपासता येणार आहे.

NEET UG 2022: नीट युजी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर! NTA कडून अधिकृत वेबसाइट जारी
NEET PG CounsellingImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 8:38 AM

NEET UG Answer Key 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency NTA) ने नीट (National Eligibility Entrance Test-Undergraduate Result) परीक्षेच्या निकाच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रोव्हिजनल आन्सर की (NEET UG Answer Key 2022) च्या तारखा जाहीर केल्या आहेत. एनटीएकडून अधिकृत वेबसाइटवरही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एनईईटी यूजी 2022 परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना एनटीए एनईईटी neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन उत्तर की आणि त्यांचा निकाल डाऊनलोड करता येणार आहे.

7 सप्टेंबर रोजी निकाल

नॅशनल टेस्टिंग एजन्सी पुढील महिन्यात 7 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर करणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, परीक्षेची प्रोव्हिजनल आन्सर की (नीट यूजी प्रोव्हिजनल आन्सर की) 30 ऑगस्टच्या आसपास जारी केली जाईल, त्यानंतर 7 सप्टेंबरला निकाल. निकाल डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षा रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक असेल. याच्या मदतीने त्यांना आपला स्कोअर तपासता येणार आहे.

प्रत्येक प्रश्नासाठी 200 रुपये शुल्क

एनटीएद्वारे जारी केल्या जाणाऱ्या तात्पुरत्या उत्तर की वर विद्यार्थी आक्षेप घेऊ शकतात. तक्रारीची नोंद करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नासाठी 200 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. शुल्क ऑनलाइन भरावे लागणार आहे. फी न भरता घेतलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही.

एनईईटी यूजी 2022 निकाल या स्टेप्सद्वारे

  • सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी एनटीए एनईईटीच्या अधिकृत वेबसाइटवर neet.nta.nic.in जावे
  • यानंतर होम पेजवर दिलेल्या नीट यूजी 2022 निकालाच्या लिंकवर क्लिक करा
  • आता मागितलेले आवश्यक क्रेडेन्शियल्स भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • यानंतर तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • निकाल डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवा

18.72 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी

नीट यूजी 2022 परीक्षा 17 जुलै 2022 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 18.72 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी सुमारे 95 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेला बसलेले सर्वाधिक विद्यार्थी जयपूरचे तर सर्वात कमी विद्यार्थी पश्चिम सिक्कीमचे होते.

Non Stop LIVE Update
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.