Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Results : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निकाल 2019

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 61.69  टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 4 टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक आहे. या मतदारसंघात शिवसेनेकडून विनायक राऊत, काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर आणि महाराष्ट्र स्वाभिमानकडून निलेश राणे यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघात तिहेरी लढत […]

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Results : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निकाल 2019
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 61.69  टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 4 टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक आहे. या मतदारसंघात शिवसेनेकडून विनायक राऊत, काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर आणि महाराष्ट्र स्वाभिमानकडून निलेश राणे यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघात तिहेरी लढत होती.

पक्ष


उमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाविनायक राऊत (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीनवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस)पराभूत
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षनिलेश राणेपराभूत