अभिनेत्रीची शत्रुघ्न सिन्हायांच्याकडून फसवणूक, त्यानंतर प्रसिद्ध क्रिकेटपटून उद्ध्वस्त केलं आयुष्य…

“तिला खेळणं बनवून..” विवाहित असताना शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून प्रसिद्ध अभिनेत्री फसवणूक, त्यानंतर प्रसिद्ध क्रिकेटपटून उद्ध्वस्त केलं आयुष्य.., आता कसं आयुष्य जगतेय अभिनेत्री?

अभिनेत्रीची शत्रुघ्न सिन्हायांच्याकडून फसवणूक, त्यानंतर प्रसिद्ध क्रिकेटपटून उद्ध्वस्त केलं आयुष्य...
| Updated on: Aug 18, 2025 | 3:20 PM

झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचं खासगी आयुष्या कोणत्या सिनेमात्या कथेपेक्षा कमी नाही. प्रेमात फसवणूक झाली. तर लग्न केल्यानंतर देखील आयुष्यात आनंदाने संसार करता आला नाही. अखेर अभिनेत्रींच्या आयुष्यात फक्त आणि फक्त दुःख आणि यातना आली. अशीत बॉलिवूडची एक अभिनेत्री आहे, जिच्या अभिनयापासून सौदर्यापर्यंत चाहते फिदा होते. पण अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात अनेक चढ उतार आली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री रिया रॉय आहे. पण रिया हिचं खरं नाव फार कमी लोकांना माहिती आहे. सायरा अली असं त्यांचं खरं नाही.

पण आई – वडिलांच्या घटस्फोटानंतर रिया यांच्या आयुष्यात मोठं संकट आलं. आई – वडिलांच्या घटस्फोटानंतर अभिनेत्रीने स्वतःचं नाव बदललं आणि रुपा रॉय असं ठेवलं. पण जेव्हा अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हा निर्मात्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, अभिनेत्रीने स्वतः नाव रिया रॉय असं ठेवलं.

बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना, रिना रॉय आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा एकमेकांच्या प्रेमात पडले. पण शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनम यांच्यासोबत लग्न केलं आणि रिया रॉय यांना मोठा धक्का बसला… पण लग्न झाल्यानंतर देखील शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखरे रिना यांनी देखील लग्न केलं.

रिना रॉय यांनी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खान याच्यासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर दोघांमध्ये वाद होऊ लगले. क्रिकेटपटूला पाकिस्तानात सेटल व्हायचं होतं. पण अभिनेत्रीला मान्य नव्हतं. अशात 1990 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. अशात दोघांच्या मुलीची कस्टडी वडिलांना सोपवण्यात आली. पण न्यायालयात न्याय मागत अभिनेत्रीने लेकीची कस्टडी मिळवली.

रिया रॉय हिच्याबद्दल काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा

एका मुलाखतीत शत्रुघ्न यांना लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. “तुम्ही रीना रॉय यांच्यासोबत रोमँटिक रिलेशनशिपमध्ये होता, पण पूनम यांच्याशी लग्न केलं, असं का?”, असा सवाल राजीव शुक्ला यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना केला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “आयुष्यात कधी कधी एखादी व्यक्ती अशा टप्प्यावर पोहोचते जिथे निर्णय घेणं खूप कठीण होतं. पण एकदा निर्णय घेतला की तो नेहमीच सर्वांच्या बाजूने नसतो.”