AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ राजकारणी महिलेनं मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत उरकलं लग्न, त्याआधी रेस्टॉरंटमध्ये पुसायची फरशी, जाणून व्हाल थक्क

Love Life: रेस्टॉरंटमध्ये पुसणाऱ्या 'त्या' महिलेने मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत थाटला संसार, झाली सावत्र मुलीची आई, आज राजकारणात आहे मोठ्या पदावर, महिला कायम खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे असते चर्चेत

'या' राजकारणी महिलेनं मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत उरकलं लग्न, त्याआधी रेस्टॉरंटमध्ये पुसायची फरशी, जाणून व्हाल थक्क
फाईल फोटो
| Updated on: Aug 18, 2025 | 12:04 PM
Share

Love Life: अभिनेत्री पासून केंद्रीय मंत्री पर्यंतचा प्रवास करणाऱ्या स्मृती ईराणी आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतील त्यांच्या भुमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आता पुन्हा नव्याने मालिका चाहत्यांच्या भेटीस आली आहे. स्मृती इराणी यांनी मॉडेल म्हणून प्रवास सुरु केला. या काळात त्यांनी रेस्टॉरंटमध्ये देखील काम केलं आहे. आज स्मृती ईराणी यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्या…

झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण करत असताना स्मृती ईराणी यांची ओळख जुबिन ईराणी यांच्यासोबत झाली. जुबिन आणि स्मृती ईराणी पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले नाहीत. तर त्या संघर्ष करत होती. त्या उदरनिर्वाहासाठी पैसे कमवण्याचा प्रयत्न करत होत्या आणि अधिक पैसे कमवण्यासाठी त्यांनी एका रेस्टॉरंटमध्ये फरशी पुसण्याचं काम देखील केलं. या काळात त्यांची जुबिन यांची ओळख मोना ईराणीशी मैत्री झाली. घट्ट मैत्री झाल्यामुळे तिघे एकत्र फिरु देखील लागले होते.

सांगितलं जातं की, जुबिन आणि मोना यांच्यामध्ये प्रेम बहरलं आणि दोघांनी लग्न केलं. अशात स्मृती ईराणी बाजूला झाल्या आणि त्यांनी करीयरकडे लक्ष केंद्रित केलं. पण काही वर्षांनी जुबिन आणि मोना यांच्यामध्य वाद सुरु झाले. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

जुबिन यांच्या घटस्फोटाबद्दल कळताच स्मृती यांनी मित्रासोबत बोलण्यास सुरुवात केली. अशात दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न केलं. स्मृती ईराणी यांच्यासोबत लग्न करण्याआधी जुबिन यांनी त्यांच्या आईची परवानगी घेतली होती. स्मृती ईराणी यांच्या आईने देखील दोघांच्या लग्नासाठी होकार दिला होता.

स्मृती आणि जुबिन यांचं लग्न मार्च 2001 मध्ये बंगाली रितीरिवाजांनुसार झालं. अभिनेत्रीनं म्हटलं होतं की, जुबिनची गरज असल्यामुळे मी लग्न केलं. मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत लग्न केल्यानंतर स्मृती ईराणी सावत्र आई देखील झाल्या.

कसं आणि सवतीसोबत नातं?

स्मृती इराणी यांनी एका मुलाखतीत सांगितं होतं की, जुबिन यांनी पहिली पत्नी मोना आणि त्यांची मुलगी शॅनेल यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्या अजूनही मैत्रिणी आहेत. सावत्र मुलीच्या लग्नात स्मृती यांनी सर्व विधी पार पाडल्या.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा