

करीना कपूर खान तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. निळ्या सॅटिनच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसली.

सारा अली खान गुलाबी रंगाच्या सॅटिन ड्रेसमध्ये राजकुमारीपेक्षा कमी दिसत नाही. या गाऊनमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. यासोबतच आपला लूक मॅचिंग पिंक हील्ससोबत कॅरी केला.

अनन्या पांडे तरुण मुलींसाठी फॅशनिस्टा आहे. तिनं ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. या सॅटिन ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

पांढऱ्या रंगाच्या सॅटिन गाऊनमध्ये कॅटरिना प्रचंड सुंदर दिसत आहे. या ड्रेसवर तिनं सुंदर ज्वेलरी कॅरी केले आहेत.