अंकिताची पूलमध्ये धमाल, फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांचा चढला पारा!

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते.

अंकिताची पूलमध्ये धमाल, फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांचा चढला पारा!

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिच्या चाहत्यांसाठी प्रियकर विकी जैनसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अंकिता आणि विकी व्हॅलेंटाईन डे शिमला येथे साजरा करण्यासाठी  गेले होते. नुकताच अंकिताने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केली आहेत. त्या फोटोमध्ये अंकिता एकदम हाॅट लूकमध्ये दिसत आहे. (Ankita Lokhande’s photo trolled by Sushant Singh Rajput fans)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिताचे हे फोटो सुशांत सिंहच्या राजपूतच्या चाहत्यांच्या पचनी पडलेले दिसत नाहीत. अंकिताच्या या फोटोला सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनाही ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सुशांतच्या चाहत्यांनी अंकिताच्या या फोटोला ट्रोल करत लिहिले आहे की, तुझ्याकडं इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केल्याशिवाय दुसरं काही काम नाही वाटंत तर काहींनी म्हटंले आहे की, सुशांतच्या नावावर ऐवढी प्रसिध्दी मिळवली आहेस थोडीतरी लाज बाळग.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिता लोखंडेने प्रपोज डेच्या दिवशी एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अंकिता ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपटातील ‘मनवा लागे रे’ गाण्यावर डान्स करताना दिसत होती. अंकिताने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले होते की, ‘कोणाचा तरी तू होणार आहेस, मग माझाच का नाही विकी जैन…हॅपी प्रपोज डे

संबंधित बातम्या :

अमिताभ बच्चन यांची नात नव्याने घेतला करिअर संदर्भात ‘हा’ मोठा निर्णय!

Video : ‘धाकड’ चं शूटिंग संपताच कंगना निघाली शॉपिंगला, खरेदी केला हा खास ‘आयटम’

Video : नेहा कक्करच्या पतीचा ऑन स्टेज रोमान्स, असं गाणं गायलं की केला प्रेमाचा वर्षाव!

(Ankita Lokhande’s photo trolled by Sushant Singh Rajput fans)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI