
बप्पी लाहिरी यांच्या मृतजदेहावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. बप्पीदांचे निधन झाल्यानंतर बुधवारीच त्यांचे पार्थिव घरी घेऊन गेले होते, मात्र अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हेत, कारण बप्पीदांचा मुलगा बप्पा परदेशातून आला नव्हता आला नव्हता.

बप्पीदांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्ययात्रेला बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती

बप्पीदांचा मुलगा परदेशातून आल्यानंतर साश्रू नयानांनी आपल्या वडिलांनी निरोप देताना

संगीतकार, गायक असलेल्या बप्पीदा यांच्या अंत्ययात्रेत त्यांचे पार्थिव फुलांनी सजवले होते तर रसिकांच्या मनात बप्पीदांची ज्या गॉगलची प्रतिमा कायम कोरली गेली होती तो गॉगल अंत्ययात्रेत त्यांच्या डोळ्यावर होता.

बप्पीदांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यविधीसाठी अलका याज्ञिक उपस्थित होती.

संगीतकार भूषण कुमार यांने बप्पीदांच्या अंत्यसंस्कारावेळी हजेरी लावली होती

परदेशातून त्यांचा मुलगा मुंबईत आल्यानंतर बप्पीदा यांना मुखाग्नी देण्यात आला, यावेळी बॉलीवूडमधी अनेक कलाकार उपस्थित होते