AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 19: ‘वयाच्या 61 व्या वर्षी…’, कुनिका सदानंदचं विचित्र कृत्य, प्रसिद्ध अभिनेत्रीने साधला निशाणा

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात आणि सर्वांसमोर कुनिका हिने असं काय केलं, ज्यामुळे अभिनेत्री भडकली आणि म्हणाली, 'वयाच्या 61 व्या वर्षी देखील...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा...

Bigg Boss 19: 'वयाच्या  61 व्या वर्षी...', कुनिका सदानंदचं विचित्र कृत्य, प्रसिद्ध अभिनेत्रीने साधला निशाणा
फाईल फोटो
| Updated on: Sep 12, 2025 | 8:04 AM
Share

Bigg Boss 19: अभिनेता सलमान खान होस्टेट ‘बिग बॉस 19’ शो गेल्या काही दिवसांपासून रंगात येत आहे. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांचे रंगच नाही तर त्यांची नाती देखील सरड्यासारखी बदलताना दिसत आहे. शोला सुरुवात होऊन काही दिवस झाले आहेत. घरात तीन गट झाले आहेत. तान्या मित्तल, नीलम आणि कुनिका यांच्या गटातील भांडणं देखील टोकाला पोहोचताना दिसत आहेत. कुनिका सतत तान्या हिला, ‘तुझ्या आईने काही शिकवलं नाही का? पापा की परी…’ असं बोलताना दिसते. ज्यामुळे तान्या हिला प्रचंड वाईट वाटतं.

कुनिका हिने सर्व मर्यादा ओलांडल्या जेव्हा टास्क दरम्यान तिने पुन्हा तान्या हिला ‘तुझ्या आईने काही शिकवलं नाही…’ असं बोलली. त्यानंतर तान्या जोर-जोरात रडू लागली. अशात इतर स्पर्धकांनी कुनिका हिच्यावर निशाणा साधला. तर ‘बिग बॉस’ विनर गौहर खान हिने देखील 61 वर्षीय अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे…

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत गौहर खान हिने कुनिका हिच्यावर निशाणा साधला आहे. ‘जी आई असल्याचा दावा करते आणि बाहेरच्या गोष्टींबद्दल बोलू नकोस म्हणते… पण ती स्वतः कोणाच्या तरी आईबद्दल अशी विधानं करते, हे खूप धक्कादायक आहे. “बिग बॉस 19 मध्ये तुमच्यावर 61 व्या वर्षीही टीका होऊ शकते. जसं तुम्ही करत आहात तसंच तुम्हाला मिळेल…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कुनिकावर भडकले स्पर्धक…

कुनिका सदानंद ज्या पद्धतीने तान्या मित्तलच्या आईच्या संस्कारांवर सतत प्रश्न उपस्थित करत होती ते कुटुंबातील अनेकांना अजिबात आवडलं नाही. झीशान याने तर थेट कुनिका हिचा मुलगा अयान याचं नाव मध्ये घेतलं आणि म्हणाला, ‘तू तुझ्या आईसाठी रडतोस ना… बघ कशी आहे तुझी आई… ‘

कुनिका सतत घरात वाद निर्माण करताना दिसते. असं असताना देखील अभिनेता सलमान खान कधीच काही बोलत नाही… कुनिका हिला कोणीच काही बोलत नाही… सलमान खान तिला ‘वीकेंड का वार’ मध्ये सर्वांना फटकारतो, पण जेव्हा ती एखाद्याच्या संस्काराबद्दल आणि गोष्टींबद्दल बोलते तेव्हा तिला कोणीही थांबवत नाही….

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...