त्या काळात इतक्या जवळ…. रेखासोबतच्या त्या किसिंग सीनची अभिनेत्याने सांगितली आठवण, सर्वत्र तुफान चर्चा

बिस्वजीत चटर्जी यांनी 1979 मध्ये आलेल्या ‘दो शिकारी’ चित्रपटातील रेखासोबतच्या किसिंग सीनची आठवण सांगितली. या सीनमुळे त्यावेळी मोठी चर्चा झाली होती.

| Updated on: Sep 26, 2026 | 2:45 PM
1 / 5
रेखासोबतचा सीन चर्चेत 1979 च्या ‘दो शिकारी’मध्ये बिस्वजीत चटर्जी आणि रेखा यांनी एकत्र काम केले होते.   त्या काळात दोघांचा किसिंग सीन हा सिनेमातील चर्चेचा विषय ठरला होता.   आजच्या काळाच्या तुलनेत त्यावेळी अशा दृश्यांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात होते.

रेखासोबतचा सीन चर्चेत 1979 च्या ‘दो शिकारी’मध्ये बिस्वजीत चटर्जी आणि रेखा यांनी एकत्र काम केले होते. त्या काळात दोघांचा किसिंग सीन हा सिनेमातील चर्चेचा विषय ठरला होता. आजच्या काळाच्या तुलनेत त्यावेळी अशा दृश्यांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात होते.

2 / 5

बिस्वजीत यांनी मांडले मत ANI शी बोलताना बिस्वजीत यांनी आजच्या सिनेमातील किसिंगबाबत भाष्य केले. ते म्हणाले, “आज स्क्रीन पर किसिंग कोई बड़ी बात नहीं है. आजकल फिल्मों में जो बेडरूम सीन दिखाए जाते हैं, उन्हें देखकर मुझे हैरानी होती है.” त्यांच्या मते, काळानुसार सिनेमातील दृश्यांबाबत प्रेक्षकांची दृष्टी बदलली आहे.

3 / 5

आजही सिनेमाची आवडबिस्वजीत यांनी आपल्या चित्रपटप्रेमाबद्दलही सांगितले. ते म्हणाले, “मेरा बस एक ही जुनून है - फिल्म देखना और उसे थिएटर में देखना.” ‘एनिमल’, ‘कल्कि 2898 AD’, ‘RRR’ आणि ‘बाहुबली’ हे चित्रपट त्यांनी थिएटरमध्ये पाहिल्याचे सांगितले.

4 / 5

रेखासोबत पुन्हा कामकिसिंग सीनच्या चर्चेनंतर बिस्वजीत आणि रेखा पुन्हा भेटले होते. नंतर रेखा यांनी बिस्वजीत यांच्या निर्मिती आणि दिग्दर्शनातील चित्रपटात काम केले. यामुळे दोघांचे व्यावसायिक संबंध कायम राहिल्याचे त्यांनी सांगितले.

5 / 5

वादाबाबत स्पष्ट मतत्या जुन्या सीनवरील चर्चेबाबत बोलताना त्यांनी वाद होणे स्वाभाविक असल्याचे म्हटले. ते म्हणाले, “विवाद होना चाहिए. यह बात कही जानी चाहिए. यह कहना जरूरी है. समय के साथ यह बात आगे बढ़ेगी.” बिस्वजीत चटर्जी यांनी ‘दो शिकारी’मधील रेखासोबतच्या चर्चित सीनची आठवण सांगत जुन्या आणि आजच्या सिनेमातील बदलांवर भाष्य केले. त्यांनी रेखासोबतचे व्यावसायिक संबंध आणि आजही कायम असलेले चित्रपटप्रेम याबद्दलही माहिती दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us