AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीपिका पादुकोणच्या ‘या’ सवयीला वैतागले लोक, म्हणाले, प्लीज आता हे बंद..

बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही कायमच चर्चेत असते. दीपिका पादुकोण हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दीपिका पादुकोण हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मोठी घोषणा केली. दीपिका पादुकोण ही लवकरच आई बनणार आहे.

दीपिका पादुकोणच्या 'या' सवयीला वैतागले लोक, म्हणाले, प्लीज आता हे बंद..
| Updated on: Mar 04, 2024 | 6:24 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सध्या चांगलीच चर्चेत आलीये. दीपिका पादुकोण ही सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दीपिका पादुकोण हिने आपली प्रेग्नंसी ही जाहिर केली. दीपिका पादुकोण हिने तिच्या प्रेग्नंसीबद्दल सांगितल्यापासून चाहत्यांमध्ये मोठा उत्साह हा बघायला मिळतोय. चाहते हे सतत दीपिका पादुकोण हिला शुभेच्छा देताना देखील दिसत आहेत. अंबानींच्या गुजरातमधील पार्टीमध्येही दीपिका पादुकोण ही रणवीर सिंह याच्यासोबत पोहचली. यावेळी थेट डान्स करताना दीपिका पादुकोण दिसली.

दीपिका पादुकोण ही एका व्हिडीओमध्ये रणवीर सिंह याच्यासोबत डान्स करताना दिसली. दुसऱ्या व्हिडीओमध्ये ती थेट दांडिया खेळताना देखील दिसली. दीपिका पादुकोण हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. दीपिका पादुकोण हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. सोशल मीडियावर दीपिका पादुकोण ही सक्रिय देखील दिसत आहे.

दीपिका पादुकोण ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपले खास फोटो शेअर करताना दिसत आहे. मात्र, आता दीपिका पादुकोण हिच्या एका सवयीमुळे चाहते हे चांगलेच वैतागल्याचे बघायला मिळत आहे. दीपिका पादुकोण ही सोशल मीडियावर सतत साइड पोजमधील फोटो शेअर करताना दिसत आहे. ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये तिने हे फोटोशूट केले.

दुसरे फोटोशूट दीपिकाने साडीमध्ये गेले. मात्र, या दोन्ही फोटोंमध्ये दीपिका पादुकोण ही साइट पोज देताना दिसत आहे. लोकांना हीच गोष्ट दीपिका पादुकोण हिची अजिबातच आवडली नाहीये. यामुळे लोक आता दीपिका पादुकोण हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. एकाने या फोटोवर कमेंट करत म्हटले की, अरे यार हा काय प्रकार आहे?

दुसऱ्याने लिहिले की, आता माहिती आहे की, तू प्रेग्नंट आहे…मग असे साइट पोज फोटो नेमके कशासाठी? तिसऱ्याने लिहिले की, आता साइट पोज फोटो शेअर करण्याचे कारण काय? आता यावरून लोक हे दीपिका पादुकोणला सुनावताना दिसत आहेत. दीपिका पादुकोण हिच्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी