
बोनी कपूर यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूर ही अत्यंत मोठया संपत्तीची मालकीन आहे.

जान्हवी कपूर अत्यंत लग्झरी अशी लाईफ जगते. 82 कोटी संपत्तीची मालकीन जान्हवी कपूर आहे. जान्हवी कपूर वडील बोनी कपूर आणि बहीण खुशी कपूरसोबत मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल या अत्यंत महागड्या भागात राहते.

जान्हवी कपूरने बहिणीसाठी कुबेलिस्क बिल्डिंगमध्ये आलिशान डुप्लेक्स खरेदी केलाय, ज्याची किंमत 65 कोटी आहे. यासोबतच जान्हवी कपूरने चेन्नईमध्ये 1.5 एकर जागेवर बंगला बांधला आहे.

यासोबतच जान्हवी कपूर हिच्याकडे अडीच लाख रुपयांचा अमेरिकन अकिता ब्रीड कुत्रा आहे. यासोबतच जान्हवी कपूर हिच्याकडे आलिशान गाड्यांचे मोठे कलेक्शन आहे.

जान्हवी कपूरकडे बॉलिवूडमधील सर्वात महागडी व्हॅनिटी आहे. यासोबत अनेक महागड्या वस्तूंचे मोठे कलेक्शन देखील जान्हवी कपूर हिच्याकडे आहे.