AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्रीचं अबॉर्शन, जबाबदारी स्वीकारण्यास बॉयफ्रेंडचा नकार, म्हणाली, ‘तीव्र रक्तस्त्राव चिडचिड आणि…’

Actress Life : लग्नाआधी अभिनेत्रीने केलं अबॉर्शन, वयाच्या 30 व्या वर्षी भयानक परिस्थितीचा सामना, मोठी जबाबदारी स्वीकारण्यास अभिनेत्रीचा नकार, म्हणाली, 'तीव्र रक्तस्त्राव, चिडचिड आणि...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्रीचं अबॉर्शन, जबाबदारी स्वीकारण्यास बॉयफ्रेंडचा नकार, म्हणाली, 'तीव्र रक्तस्त्राव चिडचिड आणि...'
फाईल फोटो
| Updated on: Oct 17, 2025 | 8:47 AM
Share

Actress Life : झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी खासगी आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला. एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यातील सर्वात कठीण वेळ म्हणजे जेव्हा तिच्यावर अबॉर्शन करण्याची वेळ आली. वयाच्या 30 व्या अभिनेत्रीने अबॉर्शन करण्याचा निर्णय घेतला. सर्वात धक्कादायक म्हणजे जेव्हा बॉयफ्रेंडने जबाबदारी घेण्यास नकार दिला तेव्हा अभिनेत्रीने अबॉर्शचा निर्णय घेतला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री कुब्रा सैत आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘त्या घटनेला आज अनेक वर्ष झाली आहेत आणि याबद्दल विचार करण्यासाठी आणि त्यातून बाहेर येण्यासाठी मला फार वेळ लागला, पण आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा तुम्ही स्वतःला संकटात पाहता… कारण तुमचा विश्वास, तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुमच्या सभोवतालचं जग सगळ्या गोष्टींचे विचार मनात सुरु होतात. तुम्हाला तुमची कर्तव्ये माहित असतात, तुम्हाला माहिती आहे की समाज तुमच्याकडे कसा पाहतो आणि तुम्हाला योग्य आणि अयोग्य यांच्यात अडकल्य सारखं वाटतं.’

अबॉर्शनवर काय म्हणाली अभिनेत्री?

कुब्रा म्हणाली, ‘कठीण प्रसंगी खरंच कळत नाही, तुम्ही जो निर्णय घेत आहात तो योग्य आणि अयोग्य. पण आज मी पूर्ण विश्वासाने सांगेल की, मी जो निर्णय घेतला. तो बरोबर होता. कारण मला माहित आहे की जरी मी चूक केली असती तरी देव पाहत असतो आणि त्याचे परिणाम मला परलोकात भोगावे लागले असते.’

कुब्राने पूर्वी खुलासा यापूर्वी देखील स्वतःच्या अबॉर्शन बद्दल मोठा खुलासा केला होता, हा अनुभव समजण्यासाठी तिला अनेक वर्षे लागली. काही वर्षांनंतर एका प्रोजेक्टचं चित्रीकरण करताना तिला अनेकदा अस्वस्थ वाटायचं. त्या काळात अभिनेत्रीला तिव्र रक्तस्त्राव आणि चिडचिड व्हायची, पण तिने तिची स्थिती तिच्या आजूबाजूच्या लोकांसोबत शेअर न करण्याचा निर्णय घेतला.

स्वतःच्या पुस्तकात लिहिली मोठी गोष्ट

2022 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ओपन बुक: नॉट क्वाइट अ मेमॉयर‘ पुस्तकात अभिनेत्रीने खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...