AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईवर कर्ज, अभिनेत्रीला इच्छा नसताना करावं लागलं असं काम, स्वतःला म्हणाली ‘अपवित्र’

Bollywood Actress Life: आईच्या लग्नाआधी अभिनेत्रीचा जन्म, वडिलांनी कधीच स्वीकारलं नाही, आईवर असलेलं कर्ज फेडण्यासाठी अभिनेत्रीला अभिनेत्रीला इच्छा नसताना करावं लागलं असं काम, स्वतःला म्हणालेली 'अपवित्र...'

आईवर कर्ज, अभिनेत्रीला इच्छा नसताना करावं लागलं असं काम, स्वतःला म्हणाली 'अपवित्र'
फाईल फोटो
| Updated on: Oct 10, 2025 | 8:22 AM
Share

Bollywood Actress Rekha Birthday: बॉलिवूड दिसताना प्रचंड आकर्षक दिसतं. पण इंडस्ट्रीतील कलाकारांच्या खासगी आयुष्यातील काही घटना समोर आल्यानंतर धक्का बसतो. प्रोफेशनल आयुष्यात सेलिब्रिटी यशाच्या शिखरावर असले तरी खासगी आयुष्यात मात्र त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. एका अभिनेत्रीच्या वडिलांनी तर तिला कधी स्वीकारलं नाही आणि मुलीचा दर्जा देखील दिला नाही. कारण आईच्या लग्नाआधी अभिनेत्रीचा जन्म झालेला. अभिनेत्रीच्या आईला देखील कधी पत्नीचा दर्जा मिळाला नाही. अभिनेत्री आयुष्यात अनेक चढ – उतार पाहिले. एका मुलाखतीत तर अभिनेत्री स्वतःला ‘मी अपवित्र आहे…’ असं देखील म्हणालेली.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री रेखा आहे. 10 ऑक्टोबर रोजी अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. रेखा आज आलिशान आयुष्य जगत आहेत. पण लहानपणी त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. ज्यामुळे लहान असताना त्यांना काम करावं लागलं… रेखाची आईही कर्जबाजारी होती आणि तिला कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत होता. रेखा यांचे वडील तमिळ सुपरस्टार होते आणि त्यांची आई अभिनेत्री होती, तरीही त्यांना बालपणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

प्रोफेशनल आयुष्यात आलेल्या अडचणी…

रेखा यांना संकटांचा सामना केला. त्यांच्या प्रोफेशनल आयुष्या कितीही संकटं आली तरी त्यांनी कधीत माघार घेतली नाही. एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून आज त्यांची ओळख आहे. तर खासगी आयुष्यात देखील रेखा यांनी चढ-उतार पाहिले आहे.

‘मी अवित्र आहे…’

रेखा यांच्या खासगी आयुष्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. अनेक सेलिब्रिटींसोबत रेखा यांच्या नावाची चर्चा झाली. एका मुलाखतीत रेखा यांनी स्वतःला ‘अवित्र’ म्हटलं होतं. शिवाय बॉलिवूडमधील अनेकांनी त्यांच्यावर निशाणा देखील साधला होता. एवढंच नाही तर, रेखा यांच्या पतीने देखील लग्नाच्या सहा महिन्यांनंतर स्वतःला संपवलं..

रेखा आज एकटी असली तरी तिला तिचा एकांत खूप आवडतो आणि ती स्वतःसोबत वेळ घालवते. रेखा अनेकदा शहरात आणि विविध कार्यक्रमांमध्ये दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच तेज असतं, जे ती किती धाडसी आणि बलवान आहे हे दर्शवतं.

हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.