AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

So Expensive | सोनाक्षी सिन्हाने घातला एवढा महागडा ड्रेस, किंमत ऐकून विश्वास नाही बसणार…!

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते.

So Expensive | सोनाक्षी सिन्हाने घातला एवढा महागडा ड्रेस, किंमत ऐकून विश्वास नाही बसणार...!
| Updated on: Jan 20, 2021 | 10:10 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. सोनाक्षी नेहमीच तिचे काही फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करते. सोनाक्षीने शेअर केले फोटो आणि व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियीवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. नुकताच सोनाक्षीने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे यासोबतच तिने हेवी इयररिंग्स देखील घातले आहेत, ज्यामध्ये तिचा लूक खूपच भारी दिसत आहे. (Actress Sonakshi Sinha wore such an expensive dress)

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

मात्र, यामध्ये सोनाक्षीच्या लूकपेक्षाही जास्त चर्चा रंगली ती म्हणजे सोनाक्षीच्या ड्रेसच्या किंमतीची सोनाक्षीच्या या ड्रेसची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हायल कारण सोनाक्षीच्या या ड्रेसची किंमत तब्बल 39, 000 रुपये इतकी आहे. हा ड्रेस डिझाइनर अर्पिता मेहताने डिझाइन केलेला आहे. ओटीटी प्रदर्शित होणारा चित्रपट ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ मध्ये सोनाक्षी सिन्हा लवकरच दिसणार आहेत.

अलिकडेच बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर आक्षेपार्ह शब्दात कमेंट करणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. शशिकांत गुलाब जाधव असं त्याचे नाव होते. त्याने सोनाक्षीसह बॉलिवूडच्या इतर कलाकारांबाबतही वादग्रस्त कमेंट केली होती. याप्रकरणी सोनाक्षीने मुंबई पोलिसांकडे 7 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली होती. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने इन्स्टाग्रामवर महिला सुरक्षा, सायबर या विषयांशी संबंधित एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमार्फत तिने महिला सुरक्षेबाबत ‘अब बस’ अशी मोहिम सुरु होती. मात्र, तिच्या व्हिडीओवर शशिकांत जाधवने आक्षेपार्ह कमेंट केली. त्यामुळे तिने पोलिसात तक्रार दाखल केली होती.

संबंधित बातम्या : 

KGF 2 चा धमाल टीझर, प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतर आता इंटरनॅशनल रिलीजचा प्लॅन!

थिएटर मालकांना मदतीचा हात, दबंग खानचा ‘राधे’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार!

स्वातंत्र्य दिलंय म्हणून हिंदू धर्माची थट्टा करायची? ‘तांडव’ वेब सीरिजच्या निर्मात्यांवर रवी किशन भडकले

(Actress Sonakshi Sinha wore such an expensive dress)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.