Sonam kapoor : प्रेग्नसीमध्येही स्वत: ला फिट ठेवण्यासाठी सोनम कपूर करते आहे व्यायाम, पाहा खास फोटो!

नुकताच सोनम कपूरच्या फिटनेस ट्रेनरने सोनमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये सोनम व्यायाम करताना दिसते आहे. या व्हिडीओमध्ये सोनमने काळा रंगाचे कपडे घातले आहेत. तसेच सोनमने घरच्या हेल्दी जेवनाचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Sonam kapoor : प्रेग्नसीमध्येही स्वत: ला फिट ठेवण्यासाठी सोनम कपूर करते आहे व्यायाम, पाहा खास फोटो!
| Edited By: | Updated on: Jul 09, 2022 | 1:30 PM

मुंबई : सोनम कपूर (sonam kapoor) सध्या तिची प्रेग्नसी एन्जाॅय करते आहे. सोनमचे व्यायाम करतानाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले असून त्यामध्ये ती स्ट्रेचिंग करताना दिसते आहे. सोनम तिच्या अभिनयामुळे कायमच चर्चेत असते. तसेच गेल्या काही दिवसांपासून सोनम तिचे प्रेग्नसी संर्दभातील काही व्हिडीओ (Video) आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करते आहे. आपल्या प्रेग्नसीची बातमी मार्च महिन्यात सोनमने दिली होती. बेबी बंपसोबतही सोनमचे अनेक फोटो व्हायरल (Viral) झाले आहेत.

सोनमच्या फिटनेस ट्रेनरने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

नुकताच सोनम कपूरच्या फिटनेस ट्रेनरने सोनमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये सोनम व्यायाम करताना दिसते आहे. या व्हिडीओमध्ये सोनमने काळा रंगाचे कपडे घातले आहेत. तसेच सोनमने घरच्या हेल्दी जेवनाचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोनमने शेअर केलेल्या फोटोमध्ये भेंडीची भाजी दिसते आहे. सोमने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे की, घरचे जेवण.

मार्चमध्ये सोनमने दिली होती प्रेग्नसीची बातमी

सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी यावर्षी मार्चमध्ये त्यांच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील सुंदर फोटो शेअर करत तिने लिहिले, ‘चार हात. तुला वर उचलण्यासाठी. दोन ह्रदये जी तुझ्यासोबत धडधडतील. एक कुटुंब जे तुला खूप प्रेम देईल आणि माया देखील करेल…